Category बातम्या

भाजपा संपर्क कार्यालय जनसेवेचे केंद्र – आ.नितेश राणे

समीर नलावडेंच्या भाजपा संपर्क कार्यालयाचे आमदार नितेश राणेंच्या हस्ते उदघाटन कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरात माजी नगराध्यक्ष नलावडें व त्यांच्या टीम ने शहरविकासाचे उत्कृष्ट काम केले आहे. नगरपंचायत प्रशासकीय काळात जनतेची कामे खोळंबू नयेत यासाठी हे संपर्क कार्यालय हे जनसेवेचे केंद्र…

गुड न्यूज ! वंदे भारत ट्रेन २९ मे पासून धावणार कोकण रेल्वे मार्गावर

पंतप्रधान मोदी मडगाव मध्ये दाखवणार हिरवा झेंडा सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची यशस्वी चाचणी झाल्याने मुंबई-गोवा दरम्यान वंदे भारत सेवा नियमित सुरू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. २९ मे पासून ही सेवा सुरू…

भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांच्या पाठपुराव्याला यश

१३६ ताडपत्री लाभार्थ्यांना प्रलंबित अनुदान प्राप्त कणकवली (प्रतिनिधी) : पंचायत समिती सेसमधून कृषी विभाग सन २०२०-२१ साठी शेतकऱ्यांना ताडपत्री ही योजना राबविली होती. मात्र अनुदान प्राप्त नसल्याने तब्बल 136 लाभार्थी या योजनेच्या लाभांपासून वंचित होते. याबाबत सातत्याने मागणी करून अखेर…

डेगवेत अवैध खैर वृक्षतोडीला वनविभागाचा चाप

आरोपी महेश कुडव ला अटक, अन्य साथीदार पसार फ्लाईंग स्क्वाड आणि सावंतवाडी आरएफओ क्षीरसागर यांच्या पथकाने केली कारवाई सावंतवाडी (प्रतिनिधी) : डेगवे येथील शासकीय जंगलात खैराची अवैध वृक्षतोड करून तस्करी करणाऱ्याना वनविभागाने संयुक्त कारवाई करून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले.…

मुख्यमंत्री शिंदेंच्या माध्यमातून देवगड जामसंडे नगरपंचायत साठी तब्बल 2 कोटींचा विकासनिधी

उद्योगमंत्री उदय सामंत ,शिक्षणमंत्री केसरकर, लोकसभा संपर्कप्रमुख आ.रवींद्र फाटक यांचे विशेष सहाय्य जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांचा यशस्वी पाठपुरावा देवगड (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवगड-जामसंडे नगरपंचायत वर मेहरनजर केली असून शहराच्या विकासकामांसाठी तब्बल 2 कोटींचा भरीव विकासनिधी मंजूर केला…

पुन्हा नाेट बंदी ; 2 हजारच्या नोटा 30 सप्टेंबरपासून बंद होणार

आरबीआयचा मोठा निर्णय नवी दिल्ली (प्रतिनिधी) : भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले असल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे भारतीय रिझर्व्ह…

ग्रामपंचायत पडेल च्या सदस्य पदावरती सायली वारीक विजयी

देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील पडेल ग्रामपंचायत पोटनिवडणूकीमध्ये ग्रामपंचायतीमधील सदस्य पदाच्या एका जागेवर सायली अजय वारीक (187 मते) विजयी झाल्या. येथील तहसीलदार कार्यालयात मतमोजणी झाली. पडेल सरपंच भूषण पोकळे यांनी नवनिर्वाचित ग्रा पं सदस्य सायली वारीक यांचे अभिनंदन केले. पडेलमधील सर्वसाधारण…

देवगड तालुक्यात 25 मे रोजी स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन

देवगड (प्रतिनिधी) : शासन आपल्या दारी अभियानातंर्गत देवगड तालुक्यातील इंद्रप्रस्थ हॉल डायमंड हॉटेलच्या मागे सातपायरी येथे गुरुवार दि. 25 मे 2023 रोजी सकाळी 10 ते सायं.5 या वेळेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीर कार्यक्रम आयोजित केला आहे. तालुक्यातील…

कौशल्य विकास च्या माध्यमातून तरुणांना जर्मनीत नोकऱ्यांची संधी – दिपक केसरकर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कौशल्य विकासासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आणि त्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे धोरण महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीकारले. त्या धोरणास शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी गती दिली. त्यासाठी उद्योगमंत्री…

कामगारांच्या प्रश्नांसाठी पुकारलेले स्वाभिमानी कामगार संघटने आंदोलन ‘तात्पुरते’ स्थगित

कामगारांच्या प्रलंबित विषयांबाबत सहाय्यक कामगार आयुक्तांकडून 31 मे रोजी बैठकीचे आयोजन कुडाळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीत कामगारांच्या प्रलंबित प्रश्न व लाभाचे प्रस्तावा संदर्भात कार्यालयाकडून चाललेला भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत स्वाभिमानी कामगार संघटनेने…

error: Content is protected !!