आंबोली सैनिक स्कूल येथे कराटे व योगा प्रशिक्षण शिबिर संपन्न

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशन सिंधुदुर्ग, सिलंबम (लाठी-काठी)असोसिएशन सिंधुदुर्ग, स्क्वॅश असोसिएशन सिंधुदुर्ग, नवजीवन योगा प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने आंबोली सैनिक स्कूल येथे कराटे व योगा प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन…







