Category बातम्या

खारेपाटण केंद्रांतर्गत शाळा पूर्व तयारी प्रशिक्षण मेळावा नडगिवे जि.प शाळा नं.१ येथे संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळातील शिक्षक व अंगणवाडी सेविका / मदतनीस यांचा शाळा पूर्व तयारी प्रशिक्षण मेळावा नुकताच जि.प शाळा नडगिवे नं.१ या शाळेत संपन्न झाला. या मेळाव्याचे उद्घघाटन नडगिवे गावचे उपसरपंच भूषण कांबळे यांच्या शुभहस्ते…

माध्यमिक पतपेढी निवडणूक कार्यक्रम 15 जून नंतरच घ्यावा : संजय वेतुरेकर

शिक्षक भारतीची जिल्हा सहकारी निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी तळेरे (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा माध्य उच्च माध्य. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सह पतसंस्था मर्या. सिंधुदुर्गनगरी पतपेढीची अंतिम मतदार यादी दिनांक २०/२१ एप्रिल २०२३ रोजी प्रसिध्द होणार असल्याचे समजते. सहाजिकच पतपेढीव प्रत्यक्ष निवडणूक…

स्व. दिपक गुरव यांच्या स्मृती निमित्ताने साळिस्ते येथे भारतीय मजदूर संघ तळेरे विभागाचा कामगार मेळावा संपन्न

साळिस्ते गावातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तिंना दीपगौरव पुरस्काराने करण्यात आला सन्मान तळेरे ( प्रतिनिधी) : भारतीय मजदूर संघाचे सक्रिय कार्यकर्ते स्व. दिपक गुरव यांच्या स्मृती निमित्ताने साळिस्ते येथे भारतीय मजदूर संघ तळेरे विभागाने कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त साळिस्ते…

वैभववाडीत एसीबीच्या पथकाची धाड

एक पोलिस अधिकारी व एक कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात वैभववाडी (प्रतिनिधी): वैभववाडी तालुक्यात कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिस दलावर एसीबीच्या पथकाने आज धाड टाकली आहे. या धाडीत एक पोलिस अधिकारी व एक कर्मचारी असे दोघे पथकाच्या जाळ्यात अलगद सापडले आहेत. या…

शेठ न. म. विद्यालय व जुनिअर कॉलेज, खारेपाटण आणि सिंधुदुर्ग अमॅच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित

ॲथलेटिक्स प्रशिक्षण शिबिराचे जल्लोषात उद्घाटन संपन्न खारेपाटण हायस्कूलमधील क्रीडा कक्षाचेही उद्घाटन संपन्न खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज, खारेपाटण आणि सिंधुदुर्ग अमॅच्युअर ऍथलेटिक्स असोसिएशन, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने खारेपाटण हायस्कूल येथे…

कट्टा येथे २८ एप्रिल रोजी वधु-वर मेळावा

कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ यांचे आयोजन मसुरे (प्रतिनिधी): कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज संघ कट्टा, ता- मालवण यांच्या वतीने २८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९.३० ते सायं. ४ वाजेपर्यंत ओम गणेश साई मंगल हॉल कट्टा येथे वधु-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात…

लोककला विकास मंचच्या वतीने बुद्ध भीम “जागर गीतांचा” या जिल्हास्तरीय गीत गायन स्पर्धेचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी): लोककला विकास मंच सिंधुदुर्ग यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध भीम “जागर गीतांचा”  जिल्हास्तरीय गीत गायन स्पर्धा दिनांक 30 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सांस्कृतिक भवन वैभववाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील…

अनाधिकृत वाळू डंपर वाहतूक तात्काळ बंद करा

अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून डंपर वाहतूक रोखणार राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा इशारा कुडाळ (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्यात महसूल व पोलीस विभाग यांच्या डोळ्यांदेखत राजरोसपणे वाळू डंपर वाहतूकीमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, प्रशासन मात्र हे सर्व निमुटपणे बघत…

केतकी राणे प्रज्ञा शोध परीक्षेत कुडाळ तालुक्यात प्रथम

कसाल सरपंच राजन परब यांच्या हस्ते केला सत्कार कुडाळ (प्रतिनिधी): इयत्ता चौथी व सातवीसाठी जिल्हा परिषद शिक्षक विभागाकडून घेण्यात आलेल्या भारतरत्न Dr. A.P.J अब्दुल कलाम सिंधुदुर्गचा प्रज्ञा शोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला असुन त्यामध्ये पुर्ण प्राथमिक शाळा कसाल बालमवाडी नं.…

हडी मुळपुरुष मंदिर व पाषाण मुर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा २ मे पासून

मसुरे (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील हडी येथील मेतर, लोणे,मेथर व कालमेथर कुटुंबियांच्या मुळपुरुष मंदिर व पाषाण मुर्तीची प्राणप्रतिष्ठा २मे ते ३मे २०२३रोजी करण्यात येणार आहे. २ मे रोजी सकाळी धार्मिक कार्यक्रम, पाषाण मूर्तीचे कालिकामाता मंदिरा पासून मुळपुरुष मंदिरा पर्यंत मिरवणुकीने आगमन.दुपारी…

error: Content is protected !!