केतकी राणे प्रज्ञा शोध परीक्षेत कुडाळ तालुक्यात प्रथम

कसाल सरपंच राजन परब यांच्या हस्ते केला सत्कार

कुडाळ (प्रतिनिधी): इयत्ता चौथी व सातवीसाठी जिल्हा परिषद शिक्षक विभागाकडून घेण्यात आलेल्या भारतरत्न Dr. A.P.J अब्दुल कलाम सिंधुदुर्गचा प्रज्ञा शोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला असुन त्यामध्ये पुर्ण प्राथमिक शाळा कसाल बालमवाडी नं. २ची विद्यार्थ्यांनी कु. केतकी संजय राणे. हिला कुडाळ तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे .तरी शाळेचे मुख्याध्यापक शाळेतील सर्व सहशिक्षक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच कु.केतकी संजय राणे हीचा सत्कार दिनांक २०/०४/२०२४रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत सभागृहात कसाल येथे आयोजित करण्यात आला आहे.

error: Content is protected !!