खारेपाटण तालुका निर्मितीसाठी पर्यावरण पुरक १००० कापडी पिशवी वाटून जनजागृती करण्यात येणार

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने रविवार दि.२७ सप्टेंबर २०२६ रोजी खारेपाटण हायस्कूल येथे होणाऱ्या खारेपाटण तालुका झालाच पाहिजे मागणीसाठी घेण्यात येणाऱ्या महा निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून खारेपाटण ग्रामपंचायतीच्या वतीने पर्यावरण पुरक कापडी पिशव्यांचे वितरण नागरिकांसाठी करण्यात येणार…







