बारमाही धबधबा वाहणार कणकवलीत..केंद्रीयमंत्री राणेंच्या हस्ते झाले भूमिपूजन

कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहराच्या सौंदर्यात आणि पर्यटनात भर पाडणारा बारमाही वाहणाऱ्या कृत्रिम धबधब्याचे भूमिपूजन केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंच्या हस्ते झाले. अडीच कोटी निधी खर्च असणार्याव्ह धबधबा चौंडेश्वरी मंदिरानजीक गणपती सान्याजवळ बांधण्यात येणार आहे. माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे,…








