Category बातम्या

खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीच्या वतीने नवनिर्वाचित सरपंचांचा सत्कार संपन्न …

खारेपाटण तालुका झालाच पाहिजे.अशी एकमुखी मागणी सर्वानुमते करण्यात आली खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन खारेपाटण तालुका निर्माण व्हावा.या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या खारेपाटण तालुका निर्मिती कृती समिती यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या कणकवली देवगड व राजापूर…

समाजबांधवांचे हित जोपासणे हे संस्थेचे आद्यकर्तव्य – संजय कदम

संत रोहिदास सेवाभावी संस्थेचा राज्यस्तरीय चतुर्थ वर्धापनदिन धुमधडाक्यात संपन्न राज्यस्तरीय संत रोहिदास सन्मान पुस्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रदान कणकवली (प्रतिनिधी) : इमान आमच्या मातीशी..माणुसकीच्या नात्याशी हे ब्रीदवाक्य असणारी संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था महाराष्ट्र मुंबई ही राष्ट्रीय स्तरावर कार्यरत…

कोष्टी समाजाचे कणकवली शहर विकासात नेहमीच भरीव योगदान – समीर नलावडे

नाविन्यपूर्ण रिंग रोडचे काम सुरू चौंडेश्वरी मंदिरालगतचे गणेश मंदिर हटवीले कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण टप्पा ठरणाऱ्या रिंगरोड च्या फेज वन चे काम यापूर्वी सुरू केलेले होते. परंतु यातील महत्वाचा टप्पा असलेल्या चौंडेश्वरी मंदिरा नजिकचे बाधित होणारे गणपती…

रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक खोळंबली

सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील सावंतवाडी ते मळगाव जाणाऱ्या रस्त्यावर माजगाव दत्त मंदिर लगत भलं मोठं झाड पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. ही घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. त्यानंतर ग्रामस्थांकडून झाड हटविण्याचे काम सुरु झाले होते.

मोर डोंगरी परिसर आगीच्या भक्ष्यस्थानी

रस्त्याकडेची आग विजविण्यात यश; मात्र अजूनही आगीचा भडका होण्याची शक्यता सावंतवाडी (प्रतिनिधी) : येथील शहरातील मोर डोंगरी परिसरातील जंगलाला आज दुपारी एकच्या सुमारास अचानक आग लागली. भर दुपारी लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले रस्त्यालगत घरे असल्याने आणि जंगलही रस्त्याला लागून…

जांभवडे येथील मोफत नेत्रतपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

साद फाउंडेशन, लायन्स आय हॉस्पिटल यांचा संयुक्त उपक्रम कणकवली (प्रतिनिधी) : साद फाउंडेशन सिंधुदुर्ग व लायन्स आय हॉस्पिटल, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जांभवडे येथील मोफत नेत्रतपासणी शिबीराला चांगला प्रतिसाद मिळाला. जांभवडे पंचक्रोशीतील लोकांनी या सेवेचा लाभ घेतला. साद फाउंडेशन…

मळेवाड – राणेवाडी येथील रस्ता डांबरीकरणाचा शुभारंभ

सावंतवाडी (प्रतिनिधी) : मळेवाड-राणेवाडी येथील रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ आज माजी सरपंच लाडोबा केरकर यांच्या हस्ते करण्यात आला. या रस्त्यासाठी डोंगरी विकास योजनेअंतर्गत तीन लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच हेमंत मराठे, ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक, तात्या…

काेकण सुपूत्र प्रा.राजाराम परब यांचा शिक्षणमहर्षी म्हणून पुण्यात हाेणार सन्मान

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मातृसेवा सेवाभावी संस्था, चिंचवड, पुणे, दक्ष फाऊंडेशन, महाराष्ट्र तेजस्विनी सामाजिक, शैक्षणिक विकास संस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर लक्षवेध संमेलन, पुणे – २०२३ चं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मानही सत्कार…

आमदार नितेश राणेंच्या पाठपुराव्याला यश

कणकवली उपजिल्हा रुग्णालयासह वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर सोमवारी होणार हजर कणकवली(प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून कणकवली उपजिल्हा रुग्णालयासह वैभववाडी रुग्णालयात सोमवार 6 मार्चपासून डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय उपचार सुविधा पुरविणारे कणकवली उपजिल्हा…

विहिरीत बुडून विद्यार्थ्यांचा मृत्यू

सावंतवाडी (प्रतिनिधी) : काम सुरू असलेल्या विहिरीत कोसळल्यामुळे निरवडे भंडारवाडी येथील ९ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. त्याला अधिक उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु तो तत्पुर्वीच मृत…

error: Content is protected !!