Category बातम्या

संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्या “कलमठ प्रीमियर लीग ” क्रिकेट स्पर्धेचा थरार 8 मार्च पासून

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नामांकित क्रिकेट स्पर्धांपैकी एक असलेली संदीप मेस्त्री मित्रमंडळ आयोजित क्रेझी बॉईज क्रिकेट स्पर्धा 8 मार्च पासून सुरू होत आहे. 8 मार्च ते 12 मार्च दरम्यान खेळविल्या जाणाऱ्या या स्पर्धेत कलमठ पंचक्रोशीतील खेळाडूंना आपल्या खेळाचे कौशल्य…

साईकृपा अपंग संस्थेच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हा शल्यचिकित्सकांची भेट

दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांसंदर्भात देण्यात आले निवेदन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल या संस्थेच्या वतीने संस्थेच्या शिष्टमंडळाने जिल्हा शल्यचिकित्सक सिव्हील सर्जन यांची भेट घेऊन त्यांना दिव्यांग बांधवांच्या समस्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. निवेदनातील विषय पुढीलप्रमाणे…

‘मामाचा गाव’ संकल्पना राबविणारे डी. के. सावंत यांचे निधन

इच्छेनुसार मुंबई येथे करण्यात आले देहदान सावंतवाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन क्षेत्राला एक आगळीवेगळी ओळख निर्माण करून देणारे व ‘मामाचा गाव’ ही संकल्पना राबविणारे पर्यटन क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्व ध्रुव कुमार तथा डी. के. सावंत (रा. माजगांव, मूळ रा. बांदा)…

महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभेचे 5 मार्च रोजी झाराप येथे आयोजन

वेगुर्ले (प्रतिनिधी) : महाराष्ट्र कॅश्यू मॅनुफैक्चरर्स असोसिएशनची 33 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 5 मार्च रोजी झाराप, नेमळे ब्रीज जवळील “होटल आराध्य” (कुडाळ) येथे आयोजित केलेली आहे. या सभेमध्ये काजू उद्योगाला आवश्यक असणारे वेगवेगळ्या मशीनरीचे 26 स्टॉल प्रदर्शनासाठी ठेवण्यात…

आ.रवींद्र फाटक यांची पालघर लोकसभा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुखपदी निवड

शिवसेना प्रमुख नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली नियुक्ती सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : देवगडचे सुपुत्र आ.रवींद्र फाटक यांची शिवसेना पालघर लोकसभा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना प्रमुख नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. रवींद्र फाटक…

बावशी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महिलांचे रस्ता रोको आंदोलन सुरू

बावशी एसटी आंदोलकांनी रोखून धरली नांदगाव (प्रतिनिधी) : बावशी रस्त्याची चाळण झाली आहे.या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी सकाळी आठ वाजल्यापासून गावातील बहुसंख्य महिलांनी आणि ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन तोंडवली बावशी फाटा येथे सुरू केले आहे. या आंदोलनाच्या ठिकाणी कणकवली बावशी ही एसटी…

कट्टा येथे ‘ताणतणाव व्यवस्थापन आणि आरोग्य’ प्रबोधनात्मक उपक्रम!

मसुरे (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत वरचीगुरामवाडी येथे जागतिक महिला दिन पार्श्वभूमीवर ‘ताणतणाव व्यवस्थापन आणि आरोग्य’ हा आगळा वेगळा विशेष उपक्रम राबविण्यात आला. जीवनात अनेक वेळा ताण तणाव निर्माण होत असतात. याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होतो. तणावमुक्त जीवन जगणे चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक…

कासार्डे विकास मंडळ, मुंबईची नूतन कार्यकारिणी जाहीर

परशुराम माईनकर यांची अध्यक्ष म्हणून फेर निवड तर सरचिटणीसपदी रोहिदास नकाशे यांची वर्णी तळेरे (प्रतिनिधी) : कासार्डे विकास मंडळ मुंबई ची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली असून मंडळाच्या अध्यक्षपदी परशुराम सखाराम माईनकर यांची बहुमतांनी फेर निवड करण्यात आली आहे. तर…

राऊतांचा पाय खोलात…शिंदे -फडणवीसांनी केली हक्कभंग समितीची घोषणा

आमदार नितेश राणेंचा समितीत समावेश मुंबई (प्रतिनिधी) : विधीमंडळ हे चोरमंडळ म्हणणे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना चांगलेच भोवणार आहे. महाविकास आघाडी काळात बनवण्यात आलेली विशेष हक्कभंग समिती शिवसेना-भाजप सरकारकडून बरखास्त केली आहे. तर नव्या 15 जणांची हक्कभंग समिती…

जागतिक महिलादिनी पदर प्रतिष्ठान चे विविध उपक्रम

अध्यक्षा गांगण, नगराध्यक्ष नलावडे यांचे लाभ घेण्याचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून पदर महिला प्रतिष्ठान कणकवली मार्फत महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन कणकवलीत लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे. यामध्ये ७ मार्चला रस्सीखेच स्पर्धा,…

error: Content is protected !!