अखिल गुरव समाज संघटना सिंधुदुर्ग जिल्हासंपर्कप्रमुखपदी अंकुश गुरव यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी) : अखिल गुरव समाज संघटना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुखपदी अंकुश गुरव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संजय सावंत, महिला जिल्हाध्यक्षा सायली संतोष गुरव यांच्या शिफाफशीनुसार ही निवड करण्यात आली आहे.अंकुश गुरव हे मूळचे सोनवडे ( घोटगे…








