Category बातम्या

कट्टा बाजारपेठ येथे स्वच्छता मोहीम संपन्न

माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान अंतर्गत वरची गुरामवाडी ग्रामपंचायतचा उपक्रम चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील कट्टा बाजारपेठ येथे वरची गुरामवाडी ग्रामपंचायत कार्यालय कट्टा यांच्यावतीने माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान अंतर्गत परिसर व शेजारील रस्ता येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात…

संतोष तांबे यांना ‘गुरुसेवा सन्मान’ पुरस्कार जाहीर

३४ वर्षांच्या शैक्षणिक सेवेसह विविध उपक्रमांची दखल कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा माईण युनिट नं.1 (केंद्र-सावडाव) येथील सेवाभावी आणि विद्यार्थीप्रिय, प्रयोगशील शिक्षक संतोष लक्ष्मण तांबे यांना यावर्षीचा नामदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ चा गुरुसेवा सन्मान पुरस्कार जाहीर. शिक्षक…

प्राण जीवन सहयोग संस्थेचा आदर्श सर्वांना प्रेरणादायी- लक्ष्मण गावडे

संदीप चौकेकर यांच्या सामाजिक बांधिलकीची अनोखी जपणूक; सर्व स्तरातून कौतुक कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळांमध्ये, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना प्राण जीवन सहयोग संस्थेच्या माध्यमातून संस्था अध्यक्ष संदीप चौकेकर यांनी मोफत वह्या वाटप करून संस्थेने समाजासमोर एक आदर्श…

विद्यार्थ्यांच्या आनंदात रमल्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे!

शिक्षक दिनानिमित्त आडाळी शाळेत तृप्ती धोडमिसे यांचा विद्यार्थ्यांशी अनोखा संवाद दोडामार्ग (प्रतिनिधी) : ५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दोडामार्ग तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १, आडाळी येथे विद्यार्थ्यांसोबत आनंदाचे क्षण अनुभवले.मुलांचा अभ्यास, त्यांची…

इन्सुली बिलेवाडी येथील विजया आजगांवकर यांचे निधन

बांदा (प्रतिनिधी) : इन्सुली बिलेवाडी येथील सौ.विजया विश्वनाथ आजगांवकर (वय.70) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. इन्सुली बिलेवाडी येथील प्राथमिक शाळेत त्यांनी बालवाडी शिक्षिका म्हणून बरीच वर्षे काम केले होते.त्या आजगावकर बाई म्हणून परिचित होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सून,…

शिक्षक हा भावी पिढी बनवणारा महत्त्वाचा घटक- मुख्या.प्रसाद पारकर.

विद्यार्थी बनले शिक्षक अन् अनुभवली ‘गुरु’ची जबाबदारी! न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटमध्ये शिक्षक दिन उत्साहात ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस अर्थात शिक्षक दिन, न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.शिक्षक…

विजय इंगळे यांची युवा सेना जिल्हाप्रमुखपदी वर्णी

आमदार निलेश राणेंनी केले अभिनंदन कणकवली (प्रतिनिधी) : आमदार निलेश राणेंचे एकनिष्ठ शिवसैनिक विजय मऱ्याप्पा इंगळे यांच्या खांद्यावर शिवसेनेने मोठी जबाबदारी देत युवा सेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. इंगळे यांच्यावर कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या युवा सेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली…

निवती लाईट हाऊस जलसफरीवर ‘IRS’ची सक्ती; स्थानिक पर्यटन व्यावसायिक आक्रमक….!

‘इनलँड व्हेसल्स ॲक्ट’नुसार निवतीचा समावेश ‘झोन-२’मध्ये करा; जाचक नियमांमुळे भूमिपुत्रांच्या रोजगारावर गदा आणू नका – विष्णू मोंडकर मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन हंगामाला सुरुवात होत असतानाच निवती लाईट हाऊस व ‘म्हातारीची चूळ’ परिसरातील जलसफरीच्या बोटींवर महाराष्ट्र सागरी मंडळाकडून (MMB)…

खारेपाटण एस टी बस स्थानकाची डी सी कडून पाहणी

ग्रामस्थानी वाचला समस्यांचा पाडा खारेपाटण – मुंबई बंद असलेली एस टी गाडी पुन्हा सुरू करावी -ग्रामस्थांची मागणी खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्य परिवहन विभागीय वाहतूक नियंत्रक प्रमुख (DC) श्री दीपक घोडे यांनी नुकतीच खारेपाटण येथील एस टी बस…

अंबाजी इंगळे कुटुंबियांचे सुशांत नाईकांकडून सांत्वन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील सुप्रसिद्ध स्क्रॅप मर्चंट अंबाजी सुबराव इंगळे यांचे अलीकडेच निधन झाले. अंबाजी यांनी सर्वसामान्य स्क्रॅप वर्कर ते होलसेल स्क्रॅप मर्चंट हा यशस्वी पल्ला मोठ्या कष्टाने पार करत कणकवली शहराच्या व्यापार उदिमात भर पाडली होती. कणकवलीचे उपनगराध्यक्ष…

error: Content is protected !!