कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील सुप्रसिद्ध स्क्रॅप मर्चंट अंबाजी सुबराव इंगळे यांचे अलीकडेच निधन झाले. अंबाजी यांनी सर्वसामान्य स्क्रॅप वर्कर ते होलसेल स्क्रॅप मर्चंट हा यशस्वी पल्ला मोठ्या कष्टाने पार करत कणकवली शहराच्या व्यापार उदिमात भर पाडली होती. कणकवलीचे उपनगराध्यक्ष तथा शिवसेना उबाठा चे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांच्या दुःखात सहभागी झाले.
अंबाजी इंगळे कुटुंबियांचे सुशांत नाईकांकडून सांत्वन










