बांदा (प्रतिनिधी) : इन्सुली बिलेवाडी येथील सौ.विजया विश्वनाथ आजगांवकर (वय.70) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. इन्सुली बिलेवाडी येथील प्राथमिक शाळेत त्यांनी बालवाडी शिक्षिका म्हणून बरीच वर्षे काम केले होते.त्या आजगावकर बाई म्हणून परिचित होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सून, नातवंडे असा परिवार आहे. इन्सुलि येथील सामाजिक कार्यकर्ते अभय आजगाकर यांच्या त्या आई होत
इन्सुली बिलेवाडी येथील विजया आजगांवकर यांचे निधन









