Category बातम्या

विभागीय आयुक्तांची कलमठ गांवात भेट

ग्रामपंचायत आणि घरकुल संकुलची केली पाहणी कणकवली (प्रतिनिधी) : कोकण विभागीय आयुक्त रुबल अगरवाल मॅडम सिंधुदुर्ग जिल्हा दोऱ्यावर आले असता कलमठ ग्रामपंचायतला भेट देत विविध उपक्रमांची माहिती घेत गावातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल संकुलची पाहणी केली. आपण एका विकसित आणि…

पुरळमध्ये उबाठा सेनेला धक्का; पुरळच्या प्रशासक सरपंच अनुश्री तावडे यांच्यासह पदाधिकारी भाजपमध्ये

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी झाला पक्षप्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील ओम गणेश येथे पुरळ येथील उबाठा सेनेच्या प्रशासक सरपंच अनुश्री संतोष तावडे, संतोष वसंत तावडे आणि रुचिता रूपेश…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सज्ज राहावे

एलपीजी, सीएनजी व पेट्रोलचा सुरळीत पुरवठा, ध्वनिप्रदूषणावर नियंत्रणासह वाहतूक नियोजन ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कोकणातील अत्यंत महत्त्वाचा आणि मोठ्या उत्साहात साजरा होणारा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर…

जिल्ह्यातील अव्वल दूध संस्थांचा सन्मान करण्यात येणार : मनीष दळवी.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ‘आदर्श दूध सहकारी संस्था’ स्पर्धेचा निकाल जाहीर – बांदा पंचक्रोशी संस्था ठरली जिल्ह्यात अव्वल सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूध उत्पादनात वाढ व्हावी आणि जिल्ह्यातील दूध संस्था सक्षम व्हाव्यात यासाठी जिल्हा बँकेने ‘आदर्श दूध सहकारी संस्था’ स्पर्धा…

खेबुडकर पुण्याला; बासूर सिंधुदुर्गात

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अपूर्वा बासूर; शासनाचे आदेश ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची पुणे येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी पालघर जिल्ह्यातील जव्हार एकात्मिक आदिवासी विकास…

अल्पवयीन मुलीच्या पाठलागाच्या आरोपातून निर्दोष

फोन, व्हॉट्सॲप संदेश व धमकीप्रकरणी न्यायालयाचा निकाल ओरोस (प्रतिनिधी) : अल्पवयीन मुलीला फोन करणे, व्हॉट्सॲपवर संदेश पाठविणे, प्रेमाची मागणी करणे तसेच नकार दिल्यानंतर धमकी देऊन वारंवार पाठलाग केल्याच्या आरोपातून समीर मनोहर जाधव (रा. काळवण, ता. मालवण) यांची ओरोस येथील विशेष…

मद्यप्राशन करून वाहन चालविल्याच्या आरोपातून निर्दोष

ओरोस न्यायालयाचा निकाल; पुरेसा सबळ पुरावा सादर करण्यात सरकारी पक्ष अपयशी ओरोस (प्रतिनिधी) : मद्यप्राशन करून वाहन चालविल्याच्या आरोपातून अमित गणपत गोसावी यांची सिंधुदुर्गनगरी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी ए. जी. देशिंगकर यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यासाठी आवश्यक ठोस…

तीन हजार दुभत्या जनावरांचा ‘रोडमॅप’

मनीष दळवी : क्लस्टरनिहाय नियोजन; शेतकऱ्यांच्या दारीच कर्जाची ‘वन विंडो’ ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गात दुग्ध व्यवसायाला व्यापक स्वरूप देण्यासाठी पुढील एका वर्षात तीन हजारांहून अधिक दुभती जनावरे जिल्ह्यात आणण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी क्लस्टरनिहाय शेतकऱ्यांची निवड, बँकेकडून गावपातळीवर…

बांदा पंचक्रोशी दूध संस्था अव्वल

‘आदर्श दूध सहकारी संस्था’ स्पर्धा; इन्सुली, मडुरा यांना विभागून द्वितीय ओरोस (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि ‘गोकुळ’ यांच्या प्रायोजकत्वातून आयोजित जिल्हास्तरीय ‘आदर्श दूध सहकारी संस्था’ स्पर्धेत बांदा पंचक्रोशी सहकारी दुग्ध व्यावसायिक संस्था मर्यादित, बांदा हिने प्रथम क्रमांक…

खा. नारायण राणे व ना. नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

मुंबई-सावंतवाडी नवी नियमित एक्सप्रेस रेल्वे सुरू; कोकणवासियांचे स्वप्न पूर्ण नाम.एकनाथ शिंदे, नाम.राहुल नार्वेकर, नाम.नितेश राणे,महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत रेल्वेला दाखविला हिरवा झेंडा मुंबई (प्रतिनिधी) : कोकणवासियांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते…

error: Content is protected !!