हडपिड येथे १०१ स्वामी भक्तांचा सामूहिक महाअभिषेक सोहळा

कणकवली (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ मठ, हडपिड येथे श्रावण महिन्यातील गुरुवारनिमित्त १०१ स्वामी भक्तांचा सामूहिक महाअभिषेक सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे आयोजन स्वामी भक्तांच्या सहभागातून करण्यात आले. महाअभिषेकाच्या निमित्ताने मठात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. १०१…






