कणकवली (प्रतिनिधी) : गोपुरी आश्रम व अनुभव शिक्षण केंद्र यांच्यावतीने गोपुरी येथे महिन्याच्या एका रविवारी वाचन संस्कृती हा उपक्रम सुरू होणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ ३० रोजी सकाळी १० वा. गोपुरी आश्रमात होणार आहे. या उपक्रमांतर्गत ‘इट्स ओनली ४७ सेल्सिअस’ हा लघूपट दाखविण्यात येणार आहे. तरी या उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी वाचनप्रेमींनी उपस्थित राहवे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
गोपुरीत ३० ऑगस्टपासून वाचन संस्कृती उपक्रमाचा शुभारंभ










