Category बातम्या

वीज वाहिनीचा शॉक बसून म्हैशीचा जागीच मृत्यू…

वैभववाडी (प्रतिनिधी) : तिथवली भट्टवाडी येथे तुटून पडलेल्या वीज वाहिनीला स्पर्श झाल्यामुळे बाजीराव भगवान सावंत या शेतकऱ्याच्या मुरा जातीची म्हैस जागीच मृत्युमुखी पडली. त्यामुळे त्यांचे सुमारे १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वीज वितरणच्या गलथान कारभारामुळे हा अपघात झाल्यामुळे संतप्त…

कुडाळ महिला व बाल रुग्णालयात जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालयास भेट देऊन रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था, आपत्कालीन परिस्थितीतील तयारी आणि आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नव्याने स्थलांतरित झालेल्या जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्राला(DEIC) भेट देत कामकाजाचा आढावा…

हरवलेले ६८ मोबाईल परत; सिंधुदुर्ग पोलिसांची ‘सी. ई. आय. आर.’वर दमदार कामगिरी; ११ लाख ५६ हजारांचे फोन विविध राज्यांतून शोधलेसकाळ वृत्तसेवा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मोबाईल हरवला किंवा चोरीला गेला की तो पुन्हा मिळण्याची शक्यता कमीच, असा अनेकांचा समज; मात्र सिंधुदुर्ग पोलिसांनी तो खोटा ठरविला आहे. ‘सीईआयआर’ (CEIR) पोर्टलच्या मदतीने केवळ दोन महिन्यांत ११ लाख ५६ हजार रुपये किमतीचे तब्बल ६८ मोबाईल…

कणकवली पंचायत समिती चा १ सप्टेंबरला जनता दरबार

सभापती हर्षदा वाळके, उपसभापती सोनू सावंत यांच्या नेतृत्वाखाली होणार जनता दरबार विविध खात्याचे अधिकारी राहणार उपस्थित जनतेच्या समस्या निवारण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या आहेत जनतादरबार घेण्याच्या सूचना कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री…

त्रिंबक तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी कविता त्रिंबककर; सचिवपदी पोलीस पाटील गणेश गोसावी

ग्रामसभेत एकमताने निवड; मावळत्या पदाधिकाऱ्यांकडून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडे पदभार आचरा (प्रतिनिधी) : त्रिंबक गावच्या ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी कविता किशोर त्रिंबककर, तर सचिवपदी पोलीस पाटील गणेश विलास गोसावी यांची एकमताने निवड करण्यात आली. ग्रामसभेत दरम्यान तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक कोण आहे,…

गावातील वीज समस्या सुटेपर्यंत वीज बिल भरणार नाही!

चिंदर ग्रामस्थांचा ग्रामसभेत एकमुखी ठराव; महावितरणच्या अधिकाऱ्यांविरोधात संताप आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावातील वारंवार उद्भवणाऱ्या वीज समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यात यावे, अन्यथा गावातील कोणताही ग्राहक वीज बिल भरणार नाही, असा एकमुखी ठराव चिंदर ग्रामसभेत करण्यात आला. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या समस्या…

किल्ले भगवंतगडाच्या डिजिटल सर्व्हेला हिरवा कंदील!

ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या संवर्धनाला गती देण्याचे मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश; भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या पाठपुराव्याला यश आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणाऱ्या चिंदर गावचा मानबिंदू किल्ले भगवंतगडाच्या संवर्धनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या…

कळसुली तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी विठ्ठल चव्हाण यांची बिनविरोध निवड

कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी विठ्ठल सदाशिव चव्हाण यांची आज, दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभेत बिनविरोध निवड करण्यात आली. विठ्ठल चव्हाण हे गेल्या अनेक वर्षांपासून रक्तमित्र म्हणून सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत आहेत. रक्तदान व रक्ताची गरज…

चिंदर नं. १ च्या विद्यार्थ्यांना मिळाले ‘स्पोर्टस् युनिफॉर्म’

कै. सुमित्रा सखाराम पाताडे यांच्या स्मरणार्थ नामदेव पाताडे यांचा कौतुकास्पद उपक्रम आचरा (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या शारीरिक विकासाला आणि क्रीडा क्षेत्रातील सहभागाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने समाजातील दातृत्वशील व्यक्तींनी पुढाकार घेणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. याच सामाजिक बांधिलकीतून…

खारेपाटण गाव तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सुहास राऊत यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्षपदी खारेपाटण येथील शिवसेना शिंदे पक्षाचे कार्यकर्ते सुहास राऊत यांची नुकतीच ग्रामसभेत निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. खारेपाटण ग्रामपंचायतीची ग्रामसभा मंगळावर दि.२५…

error: Content is protected !!