बांधकाम व्यावसायिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी क्रेडाई कटिबद्ध – प्रफुल्ल तावरे

*क्रेडाई महाराष्ट्र साऊथ वेस्ट झोन ची सभा कुडळात संपन्न ; क्रेडाई सिंधुदुर्ग चे आयोजन* *कुडाळ (प्रतिनिधी) :* बांधकाम व्यवसायिकांना विविध स्तरांवर काम करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा सर्व प्रश्नांचे निराकरण CREDAI महाराष्ट्राच्या माध्यमातून निश्चितच केले जाईल, असा विश्वास…








