Category सामाजिक

हडी जठरवाडा शाळेचा शतक महोत्सव ९ मे रोजी

मसुरे (प्रतिनिधी): जि. प. प्राथमिक शाळा हडी नं. २ जठारवाडा शाळेचा शतक महोत्सव सोहळा ९ मे २०२३ रोजी संपन्न होणार आहे. या निमित्त सकाळी ०९.३०श्री शारदादेवी पूजन ,सकाळी १०.०० वा.स्नेहमेळावा, दु. १२.३०ते ०२.३० वा. स्नेहभोजन, महिलांसाठी हळदीकुंकूरात्री १०.०० वा. माजी…

आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे मालवणातील शासकीय विश्रामगृह इमारतीच्या नूतनीकरणाचे काम सुरु

आ. वैभव नाईक यांनी शासकीय विश्रामगृहाच्या कामाची केली पाहणी तत्कालीन बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, विद्यमान बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे सहकार्य तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या माध्यमातून आरसे महलाच्या नूतन इमारतीसाठी दोन कोटी मंजूर मालवण (प्रतिनिधी): मालवण शहराचे पर्यटनाचे…

पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते कणकवलीत होणार विकासकामांचे भूमिपूजन

आमदार नितेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष नलावडेंचा विकासकामांचा धडाका कणकवली (प्रतिनिधी): पालकमंत्री रविंद चव्हाण यांच्या हस्ते कणकवली नगरपंचायत च्या विविध विकासकामांचे भूमिपूजन 4 मे रोजी होणार आहे. आमदार नितेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व सत्ताधारी नगरसेवकांनी कणकवली…

भिरवंडेत ५ मे रोजी संयुक्त जयंती महोत्सव

कणकवली (प्रतिनिधी): भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा भिरवंडे व बौध्द विकास मंडळ भिरवंडे पुरस्कृत पंचशील सेवा मंडळ भिरवंडे यांच्यावतीने भगवान गौतमबुध्द, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती महोत्सव शुक्रवार, ५ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे.…

चिंदर ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र दिन साजरा

आचरा (प्रतिनिधी): 1 मे महाराष्ट्राचा 63 वा स्थापना दिन आज चिंदर ग्रामपंचायत मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी सरपंच राजश्री कोदे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, ग्रामविस्तार अधिकारी मंगेश साळसकर, निशिगंधा वझे,…

प्रज्ञा ढवण यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदान

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते करण्यात आले पुरस्कार वितरण कणकवली (प्रतिनिधी): राज्य शासनाच्या महिला बाल विकास विभागाच्या वतीने देण्यात येणारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार प्रज्ञा प्रदीप ढवण यांना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद…

भिरवंडे गावात शेतकऱ्याच्या हस्ते ध्वजारोहण

कणकवली (प्रतिनिधी): एक मे महाराष्ट्र दिना निमित्त भिरवंडे ग्रामपंचायत मध्ये गावातील ज्येष्ठ नागरिक शेतकरी विठ्ठल दामोदर पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. गावातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान करताना वयाच्या 85 व्या वर्षीही शेती करणारे विठ्ठल पवार यांना ध्वजारोहणाचा मान भिरवंडे ग्रामपंचायत…

कामगार दिनी ग्रामपंचायत सफाई कर्मचाऱ्याच्या हस्ते केले ध्वजारोहण

कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी दिला ध्वजारोहणाचा बहुमान कणकवली (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण प्रत्येक शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत मध्ये होते. आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कलमठ ग्रामपंचायत समोर होणाऱ्या ध्वजारोहणाचा बहुमान कलमठ ग्रामपंचायतचे कचरा सफाई कर्मचारि मंगेश कदम यांना दिला, ग्रामस्वच्छता मध्ये…

भंडारी महासंघाचे अध्यक्ष मामा माडये यांचे प्रतिपादन

कट्टा येथे भंडारी समाजाच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मसुरे (प्रतिनिधी): कट्टा पंचक्रोशी भंडारी समाज पुन्हा एकदा जोमाने उभा राहतोय हे आजच्या तुमच्या उपस्थिती वरून दिसत आहे. सर्व समाज बांधव एवढ्या तळमळीने एकत्र आले हे पाहून समाज बांधवांचा अभिमानही वाटतोय. आगामी काळात…

1 मे रोजी किल्ले रामगडवर महाराष्ट्र दिन…!

दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र आणि रामगड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील रामगड किल्ल्यावर दुर्गवीर प्रतिष्ठान गेली 8 वर्षे श्रमदान मोहिमा राबवून विविध पारंपारिक सण-उत्सव आयोजित करुन रामगड जागता ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून यंदा…

error: Content is protected !!