आचरा (प्रतिनिधी): 1 मे महाराष्ट्राचा 63 वा स्थापना दिन आज चिंदर ग्रामपंचायत मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य शशिकांत नाटेकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी सरपंच राजश्री कोदे, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र मांजरेकर, ग्रामविस्तार अधिकारी मंगेश साळसकर, निशिगंधा वझे, पूर्वा चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी विश्राम माळगांवकर, सिध्देश नाटेकर, रणजित दत्तदास, समिर अपराज, बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
चिंदर ग्रामपंचायत येथे महाराष्ट्र दिन साजरा












