कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनचा शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाला पूर्ण पाठिंबा

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका पेन्शनर्स असोसिएशनची मासिक सभा सिताराम उर्फ दादा कुडतरकर यांचे अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक 15 मार्च, 2023 रोजी सकाळी 10:30 वाजता कलमठ येथील पेन्शनर भवनमध्ये पार पडली. सभेत प्रथमतः दिवंगत ज्ञात-अज्ञात पेन्शनर्स संबंधितांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सभेतील…






