Category सामाजिक

ग्रामपंचायत लोरे नं 2 येथे जागतिक महिला दिन मोठ्या दिमाखात साजरा

गावातील कर्तृत्ववान महिलांचा आणि मुलींचा करण्यात आला सन्मान वैभववाडी (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिन आज ग्रामपंचायत लोरे नं 2 येथे मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.यावेळी गावातील कर्तृत्ववान महिलांचा आणि मुलींचा सन्मान- सत्कार करण्यात आला महिलांसाठी विविध कार्यक्रम तसेच संगीत खुर्ची…

निकृष्ट डांबरीकरणाच्या कामविरोधात मळेवाड-कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांची कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार

कामाचा दर्जा न सुधारल्यास उपपोषणाचा इशारा सावंतवाडी (प्रतिनिधी) : कोंडुरे साटेली सातार्डा मार्गावरील डांबरीकरणाचे काम हे चांगल्या दर्जाचे होत नसल्याची तक्रार मळेवाड-कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांच्याकडे केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागकडून कोंडुरे साटेली सातार्डा मार्गावर…

जागतिक महिला दिनानिमित्त कळसुलीत रंगणार “खेळ पैठणीचा “

कळसुली ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रा.पं. सदस्य यांचे आयाेजन कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली ग्रामपंचायत आयोजित सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सौजन्याने जागतिक महिला दिनाचे औचित साधून गावातील महिलांकरिता खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन बुधवार 8 मार्च ग्रामपंचायत कार्यालय येथे…

रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी,डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालय देवगड च्या वतीने 8 मार्च राेजी मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन

देवगड (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी, देवगड आणि डॉक्टर गद्रे नेत्र रुग्णालय, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीर बुधवार दिनांक 8 मार्च 23 रोजी सकाळी 9 ते 1 यावेळेत आयोजित केले आहे. तरी गरजूनी यां शिबिराचा लाभ…

ओझरम सेवा मंडळ,मुंबई कडून ओझरम नं .१ शाळेस शैक्षणिक सुविधांची मदत

तळेरे (प्रतिनिधी) : ओझरम सेवा मंडळ, मुंबई कडून 20,000 रू किंमतीची उत्कृष्ट दर्जाची ४ टेबल जिल्हा परिषद शाळा ओझरम नं .१ शाळेस मुंबई मंडळाचे अध्यक्ष महादेव राणे यांच्या प्रमुख उपस्थित शाळेला प्रदान करण्यात आली.यावेळी मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष अशोक राणे व…

जल जीवन मिशन अंतर्गत एक कोटींच्या कामाचे भूमिपूजन

उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते शुभारंभ सावंतवाडी (प्रतिनिधी) : वेत्ये येथील जल जीवन मिशन अंतर्गत एक कोटीच्या विकास कामांचे भूमिपूजन आज उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले आहे दरम्यान यात नळ…

हत्ती प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा – सुधीर दळवी

मोर्ले गावच्या पाणीप्रश्नाविषयी मंत्र्यांचे वेधले लक्ष दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्गात हत्तींकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून तालुक्यातील हत्ती प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ योग्य त्या उपाययोजना करा, अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी संबंधित मंत्र्यांकडे केली आहे. दरम्यान मोर्ले गावचा पाणीप्रश्न…

तरंदळे शाळा नं.1 येथे 8 मार्च रोजी माेफत नेत्र तपासणी शिबीर

तरंदळे ग्रामपंचायत व लायन्स आय हॉस्पिटल चे आयाेजन कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे ग्रामपंचायत व लायन्स आय हॉस्पिटल यांच्या वतीने महिला दिनाचं औचित्य साधून बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी सकाळी 10 वाजता तरंदळे शाळा नंबर एक येथे लहान मुलांपासून ते…

बापर्डे येथे काथ्यावर आधारित तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

देवगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र काथ्या धोरण २०१८ अंतर्गत महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ (MSSIDC) मुंबई पुरस्कृत तथा महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) सिंधुदुर्ग आयोजित मोफत एक दिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम बापर्डे येथील ग्रामपंचायत सभागृह बापर्डे येथे जिल्हा…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पार पडले महा स्वच्छता अभियान

नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजन. चौके (प्रतिनिधी) : महाराष्ट्र भूषण तिर्थरुप डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दिनांक ०१ मार्च २०२३ रोजी डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा ता अलिबाग जि रायगड यांच्या वतीने महाराष्ट्र भूषण सन्मानित पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ…

error: Content is protected !!