Category सामाजिक

10 तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग प्रवाशाला केली परत

रिक्षाचालक निलेश म्हसकर यांचा प्रामाणिकपणा कणकवली (प्रतिनिधी) : तळेरे येथील दीपिका पावसकर या कणकवली एलआयसी ऑफिस ते दीपक बेलवलकर यांच्या घरी एका कार्यक्रमासाठी जात होत्या. त्यावेळी त्यांच्याजवळ एक दागिने असलेली बॅग होती. रिक्षातून प्रवास करतेवेळी सदर बॅग ही पावसकर या…

अर्जुन रावराणे विद्यालय व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

भाषणातून व पोवाड्यातून शिवशाही चा इतिहास विद्यार्थ्यांसमोर उलगडण्याचा प्रयत्न वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडीत अर्जुन रावराणे विद्यालय व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलन करण्यात…

कुणकेश्वर यात्रोत्सवात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर

देवगड (प्रतिनिधी) : उच्च न्यायालय मुंबई, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण – मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण- सिंधुदुर्ग ओरोस यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून तालुका विधी सेवा समिती देवगड व तालुका बार असोसिएशन- देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने कुणकेश्वर महाशिवरात्रीनिमित्त १८…

ठाकर समाजावर अन्याय करणाऱ्या सहआयुक्त पावरा यांची लवकरच होणार उचलबांगडी

आमदार नितेश राणे यांनी आदिवासी विकासमंत्री गावित यांची भेट घेत वेधले लक्ष सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची भेट घेऊन ठाकर समाजाच्या विविध मागण्यांविषयी चर्चा केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाज बांधवांवर जात…

कसबा संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक निर्माण करण्यात यावे

माजी आम. प्रमोद जठार यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी अर्थ संकल्पीय अधिवेशनात स्मारकाची घोषणा आणि निधीची तरतूद करण्याची मागणी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजी महाराज यांना रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा येथे अटक होऊन पुढे त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. ज्या…

कणकवलीत मंगळवारी प्राध्याकांचा जिल्हास्तरीय मेळावा

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठ व महाविद्यालय प्राध्यापक संघटना अर्थात बुक्टू संघटनेच्या वतीने जिल्हयातील प्राध्यापकांचा जिल्हास्तरीय मेळावा मंगळवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.०० वाजता कणकवली येथील एचपीसीएल सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जैष्ठ शिक्षक नेत्या डॉ.तप्ती मुखोपाध्याय आणि…

50 वर्षात छ.शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आपण एवढी प्रगती केली अजून आयुष्य मिळाले असते तर प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचे सोने झाले असते ; गितांजली नाईक

युनिक अकॅडमी आणि साद फाउंडेशन सिंधुदुर्गच्यावतीने छ.शिवरायांची जयंती साजरी साजरी कणकवली (प्रतिनिधी) : छ. शिवाजी महाराजांचे आदर्शवत जीवन समोर ठेवून आपण जगलो तर कुठलेही गैरप्रकार घडणार नाहीत विचार करा केवळ 50 वर्षात छ.शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्यामुळे आपण एवढी प्रगती केली,…

महान ग्रामपंचायत येथे शिवजयंती उत्साहात संपन्न!

मसुरे (प्रतिनिधी) : महान ग्रामपंचायत येथे शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. सरपंच अक्षय तावडे यांनी शिव प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्रसाद जाधव, अवधूत जाधव, मंदार शिंदे, आदित्य घाडी, ओंकार शिंदे, प्रियांका गावडे, सोनू शिंदे आदी उपस्थित होते.

जेव्हा दोन चिमुकले घरी साजरी करतात शिवजयंती…

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज शिवरायांची ३९३वी जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी होत आहे. लहान थोरांपर्यंत सारेजण छत्रपती शिवाजी महाराजांकडे प्रेरणा म्हणून पाहतात. भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री आणि कलमठ सरपंच संदीप मेस्त्री…

धामापूर येथे आरोग्य व नेत्रतपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवजयंती निमित्त ग्रामपंचायत धामापूर , कोकण कला व शिक्षण विकास संस्था,ग्लोबल फाउंडेशन यांचे यशस्वी आयोजन चौके (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे औचित्य साधून आज रविवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी मालवण तालुक्यातील धामापूर गावच्या नवनिर्वाचित सरपंच सौ. मानसी परब…

error: Content is protected !!