Category सामाजिक

बिहार राज्यातील मोहम्मद अख्तर हुसेन यांचे संविता आश्रमने केले कुटुंब पुनर्मिलन

संविता आश्रमच्या कार्यकर्त्यांनी गुगलद्वारे शोधला मोहम्मद अख्तर हुसेन यांचा पत्ता खारेपाटण (प्रतिनिधी) : रस्त्यावरील निराधार वंचितांच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते संदिप परब यांच्या पणदूर ता.कुडाळ येथील संविता आश्रमातील कार्यकर्त्यांनी नुकतेच मानसिक आजारी अवस्थेत भरकटलेल्या मोहम्मद अख्तर हुसेन (वयः५०) यांचे…

तरंदळे गावातील महिलांची देवदर्शन वारी

सामाजिक कार्यकर्ते अमित सावंत यांचा पुढाकार कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे गावातील महिलांना देवदर्शन घडावे या हेतूने तरंदळे येथील सामाजिक कार्यकर्ते अमित सावंत यांच्या पुढाकारने श्रावणी सोमवार चे औचित्य साधून तरंदळे गावातील महिलांना दक्षिण काेकणची काशी श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे घेवून…

महिला अत्याचार निषेधाच्या मुंबईतील मुक मोर्चात आमदार वैभव नाईक सहभागी !

मंत्रालया जवळील महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ केला सरकारचा निषेध जनताच सरकारला जागा दाखवेल ! कुडाळ ( अमोल गोसावी ) : मणिपूर सह देशभरात झालेल्या महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने तसेच युवती सेनेच्या माध्यमातून मंत्रालयाजवळील महात्मा गांधी उद्यानात मूक…

आई भवानी मित्र परिवार आणि गणेशलीला स्पोर्टस् क्लब चे उल्लेखनीय कार्य

जीवन आनंद आश्रमांस केले गरजोपयोगी सहाय्य खारेपाटण (प्रतिनिधी) : विरार येथील आई भवानी मित्र परिवार आणि मुंबईतील परेल येथील गणेशलीला स्पोर्टस् क्लबच्या माध्यमातून जीवन आनंद संस्थेच्या आश्रमांसाठी नुकतेच आश्रमांची गरज ओळखून आवश्यक सहाय्य करण्यात आले.गणेशलीला स्पोर्टस् क्लबने स्वःकृषभ शुक्ला यांच्या…

श्री स्वामी समर्थ रुग्णालयात होमिओपॅथिक शिबिर संपन्न

मसुरे (प्रतिनिधी) : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व मुंबई येथील डॉ.प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होप फॉर होपलेस मोफत एकदिवसीय होमिओपॅथिक शिबिर मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील भक्तनिवास समोरील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात संपन्न…

नाधवडे येथील जय प्रशांत राणे ३ वर्षाचा मुलगा बल्ड कॅन्सर या आजाराने ग्रस्त…!

औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे ने दिला उपचारासाठी मदतीचा हात वैभववाडी (प्रतिनिधी) : नाधवडे येथील जय प्रशांत राणे ३ वर्षाचा मुलगा बल्ड कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. त्याच्यावरील वेळीच उपचार व्हावेत म्हणून औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे (गावठण ) यांच्याकडून ५१,०००/-…

चिंदर गावातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांनसाठी माजी खासदार निलेश राणेची मदत

ग्रामपंचायतीकडे दिली पावरविडरची भेट…! आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर गावात चार्यातून सायनाईड विषबाधा होउन 45 जनावरे दगावली आहेत. शेतकऱ्यांवर कोसळलेल्या दुखाःच्या डोंगरात मदतीचे हात पुढे येत आहेत. काल पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावतीने रोख रक्कम देण्यात आली होती. आज संध्याकाळी…

तलाठी भरती परीक्षा पूर्वतयारीसाठी १५ व १६ जुलै रोजी कुडाळ येथे मोफत मार्गदर्शन शिबीर

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल-कणकवली व अरुण नरके फौडेशन कोल्हापूर यांचे आयोजन आमदार वैभव नाईक यांचा पुढाकार कुडाळ (अमोल गोसावी) : तलाठी भरती २०२३ साठी जे विद्यार्थी अर्ज दाखल करणार आहेत त्यांना तलाठी भरती परीक्षा पूर्वतयारीसाठी कुडाळ मालवणचे आमदार…

रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या नूतन अध्यक्षपदी दिनेश आजगावकर

सचिव डाॅ संजय केसरे तर ईनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ च्या नूतन अध्यक्ष संजना काणेकर, सचिव वैशाली पडते . वार्षिक पदग्रहण समारंभ 12 जुलै रोजी महालक्ष्मी हाॅल कुडाळ येथे संपन्न होणार कुडाळ (अमोल गोसावी) : रोटरी क्लब ऑफ कुडाळ व इनरव्हिल…

मसुरे देऊळवाडा शाळेत २४ विध्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप!

माजी प. स. सदस्य महेश बागवे यांचे दातृत्व मसुरे (प्रतिनिधी) : ”देऊळवाडा शाळेने मला घडवलं, मला मानसन्मान दिला. त्या शाळेतील विद्यार्थ्यांना आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ गणवेश वाटप करताना मला खूप धन्य झाल्यासारखे वाटते,” असे उद्गार माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे यांनी…

error: Content is protected !!