Category सामाजिक

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती मालवण शाखेमार्फत विराज माळगांवकर यांना मदतीचा हात

चौके ( अमोल गोसावी ) : माळगाव मधलीवाडी येथील दशावतार कलावंत विराज भिवा माळगावकर यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांचे राहते मातीचे घर पडण्याच्या स्थितीत आहे. विराज माळगावकर हा तरूण दशावतार कलेवर नितांत प्रेम करणारा असून सध्या हलाखीच्या परिस्थितीत सामना…

संदीप सावंत यांच्या हस्ते तरंदळे शाळा नं १ च्या छप्पर दुरुस्तीचा शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी): तरंदळे शाळा नं.१ चे छप्पर दुरुस्तीचे काम सामाजिक कार्यकर्ते श्री.संदीप सावंत यांच्या वतीने श्रीफळ वाढवून सुरू करण्यात आले. त्यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत सरपंच , सुशिल कदम, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष. रमाकांत देवलकर.,मुख्यापक कुलकर्णी मॅडम,माजी सरपंच सुधीर सावंत.,अंगणवाडी…

सिंधुदुर्गात १० जून रोजी विविध सामाजिक उपक्रम राबविणार

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांची माहिती कुडाळ ( अमोल गोसावी ) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १० जून २०२३ रोजी २५ व्या वर्षांत दिमाखात पदार्पण करत आहे. मागील २४ वर्षात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने विविध…

रांगणा तुळसुलीतील मोहन तेंडुलकर यांना शिवसेना ( शिंदे गट ) पदाधिकाऱ्यांकडून मदत

घराच्या छपरासाठी उपलब्ध करून दिले साहित्य कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील रांगणा तुळसुली येथील मोहन विनायक तेंडुलकर यांच्या घराचे छप्पर दोन वर्षापूर्वी वादळी वाऱ्याने उडून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे ते बेघर होऊन बाजूला असलेल्या…

असलदे गावातील विद्यार्थ्यांनी दहावी व बारावी परीक्षेत मिळवलेले यश कौतुकास्पद ; प्रमोद लोके

असलदे ग्रामपंचायत व रामेश्वर सहकारी सोसायटीच्या वतीने गुणवंतांचा सत्कार ; मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलदे हा गाव नेहमीच विविध क्षेत्राच अग्रस्थानी आहे. आत्ताच दहावी व बारावी परिक्षांचा निकाल जाहिर झाला त्यात आपल्या गावातील अनेक विद्यार्थ्यानी चांगले…

किसन सहानी या रस्त्यावरील निराधार बांधवाची संदिप परब यांनी केली सेवा-शुश्रुषा

निराधार बांधवाच्या जख्मेतील ४४ किडे काढून केले प्रथमोपचार खारेपाटण (प्रतिनिधी) : सांताक्रुजच्या वाकोला ब्रीजखाली दि.८ जुन, २०२३ ची नेहमीचीच गर्दीची सकाळ… वाकोला पुलावरून आणि पुलाखालून वेगाने जाणा-या वाहनांच्या कर्णकर्कश आवाजात आणि माणसांच्या कोलाहलात कोणाचे कोणाला ऐकू येत नव्हते… याच वाकोला…

फ्लोरेट कॉलेज ऑफ डिजाईनिंग मार्फत ७० युवतींना फॅशन डिजाईनिंगचे मोफत प्रशिक्षण

मसुरे (प्रतिनिधी): कणकवली येथे फ्लोरेट कॉलेज ऑफ डिजाईनिंग मार्फत मे महिन्यात युवतींना १५ दिवसीय मोफत फॅशन डिजाईनिंग बॅच सुरु करण्यात आली होती. ह्या बॅचला सिंधुदुर्ग वासियांकडून चांगला प्रतिसाद लाभला. या प्रशिक्षणाच्या सांगता समारंभात प्रमुख पाहणे म्हणून अमोल भोगले सहाय्यक प्रकल्प…

रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल यांच्या वतीने विहिरीचे लोकार्पण

डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्यंकटेश देशपांडे व माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते झाले लोकार्पण लोकार्पण सोहळ्याला रोटरीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित कणकवली (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रलचा आदर्श विहीर प्रकल्प अंतर्गत कसवण- सावंतवाडी ग्रामस्थांसाठी २ लाख रुपयांची विहीर बांधून…

देवगड येथे कांदळवन वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

देवगड (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केंद्रशासनाच्या ‘MISHTI’ कार्यक्रम (Mangrove Initiative for Shorelline Habitats and Tangible Incomes) अंतर्गत वनविभाग सावंतवाडी आणि कांदळवन कक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मौजे मिठबांव सव्हे नं. २८९, तालुका देवगड येथे कांदळवन वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन…

नाथ पै सेवांगणतर्फे १० जून रोजी ‘सारेच पुरुष नसतात बदनाम’ ग्रंथावर चर्चासत्र

समीक्षक प्राचार्य डॉ.शोभा नाईक यांच्यासह विविध अभ्यासकांचा सहभाग बॅ.नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर यांची माहिती नांदगाव (प्रतिनिधी): कवी अजय कांडर, ललित लेखक वैभव साटम आणि सांस्कृतिक कार्यकर्ते मधुकर मातोंडकर यांनी ‘सारेच पुरुष नसतात बदनाम’ या 19 कवयित्रींच्या कवितांचा…

error: Content is protected !!