Category कणकवली

कार्यकारी अभियंता कार्यालयात महात्मा गांधी, लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी

कणकवली (प्रतिनिधी): राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान स्व. लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यालयात साजरी करण्यात आली. कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड आणि उपअभियंता विनायक जोशी यांच्या हस्ते महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला…

एक दिवस माझ्या गावच्या स्वच्छतेसाठी या अभियानांतर्गत लोरे गावात स्वच्छता मोहीम

कणकवली (प्रतिनिधी): एक दिवस माझ्या गावच्या स्वच्छतेसाठी या अभियानांतर्गत लोरे गावात दिनांक 01/10/2023 रोजी श्री.सदस्य यांच्यामार्फत सर्व स्मशान शेड यांची स्वच्छता करण्यात आली तसेच ग्रामपंचायत लोरे सरपंच ,उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य ,कर्मचारी, अंगणवाडी सेविका ,शिक्षक ,शिक्षकेतर, कर्मचारी, आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ…

माधवबागच्यावतीने हृदयरोगींसाठी हृदयाची व्यायाम कार्यक्षमता (स्ट्रेस टेस्ट) व मधुमेहींसाठी ” एच. बी. ए. वन सी ” HbA1C तपासणी

~3000/-~ ची तपासणी फक्त 599/-मध्ये दि. 01 ऑक्टो ते 31 ऑक्टो 2023 /वेळ : स. 10 ते सायं. 6 वाजेपर्यंत कणकवली (प्रतिनिधी) : माधवबागच्यावतीने हृदयरोगींसाठी हृदयाची व्यायाम कार्यक्षमता प्रेस टेस्ट व मधुमेहांसाठी “एच बी ए वन सी” Hba1c ही तपासणी…

नॅब आय हॉस्पिटल, मिरज संचलित

विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली प्रहार ऑफिसच्या शेजारी आयोजित ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त खास मोतीबिंदू तपासणी शिबीर ; 500₹ ची तपासणी फक्त 50 ₹ मध्ये कणकवली (प्रतिनिधी) : नॅब आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली प्रहार…

वागदे ग्रा पं ने गणपती सान्यावर राबवली स्वच्छता मोहीम

कणकवली (प्रतिनिधी): स्वच्छता हीच सेवा या उपक्रमांतर्गत कणकवली तालुक्यातील वागदे ग्रा पं च्या वतीने गावातील सरपंच संदीप सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत गणपती सान्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गणेश विसर्जन नंतर साचलेले निर्माल्य आणि अन्य कचरा संकलित करून नदीकिनारा स्वच्छ करण्यात…

कलमठ ग्रा.पं. ने गणपती सान्यावर राबवली स्वच्छता मोहीम

कणकवली (प्रतिनिधी): “एक दिवस माझ्या गावाच्या स्वच्छतेसाठी” या अभियाना अंतर्गत कलमठ गावातील गणपती सान्यावर ग्रामपंचायत वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले, यावेळी गणेश विसर्जन नंतर गणेश घाटावर असणारे प्लास्टिक कचरा संकलन करण्यात आले. यावेळी सरपंच संदिप मेस्त्री, ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर,…

हाती खराटा घेत आमदार नितेश राणे स्वच्छता मोहिमेत सहभागी

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या उपस्थितीत नगरपंचायत ने राबवली स्वच्छता मोहीम कणकवली (प्रतिनिधी): स्वच्छता ही सेवा या देशव्यापी अभियानांतर्गत आज कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून देखील एक तास स्वच्छतेसाठी देत हे अभियान राबवण्यात आले. यामध्ये कणकवली मतदार संघाचे…

पोलीस निरीक्षक श्री अमित यादव यांचा कणकवलीकरांनी केला सत्कार

ईद आणि गबेश विसर्जन एकाच दिवशी असतानाही राखला चोख बंदोबस्त कणकवली (प्रतिनिधी): पोलीस निरीक्षक अमित यादव यांचा सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या उपस्थितीत , अशोक करंबेळकर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 11 व्या दिवशीचे गणेश विसर्जन…

गौतमी पाटील च्या कार्यक्रमाला जिल्हा प्रशासनाची परवानगी

गौतमी पाटील चा लाईव्ह डान्स पाहण्याची सिंधुदुर्गवासीयांना सुवर्णसंधी भाऊ कदम, कुशल बद्रिके, निलेश साबळें ची कॉमेडी सुपरफास्ट हसवून करणार लोटपोट कणकवली (प्रतिनिधी): अवघ्या तरुणाईला भुरळ पाडलेल्या सुप्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि कुडाळ मधील डी जे डान्स…

निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर 1 ऑक्टोबर रोजी मालवणात

मामा वरेरकर नाट्यगृहात साधणार संवाद कणकवली (प्रतिनिधी): मनसे च्या माध्यमातून निसर्गोपचार तज्ञ महाराष्ट्र पुरस्कार विजेते स्वागत तोडकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच येत आहेत. मामा वरेरकर नाट्यगृह मालवण येथे 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता स्वागत तोडकर यांचे व्याख्यान आणि रोगनिदान प्रात्यक्षिक…

error: Content is protected !!