Category कणकवली

एस‌.टी.च्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त वैभववाडीत विविध कार्यक्रम

वैभववाडी बस स्थानकचे वाहतूक नियंत्रक, बस चालक, वाहक, सफाई कामगार यांच्या प्रती व्यक्त केली कृतज्ञता वैभववाडी (प्रतिनिधी) : एस.टी.महामंडळाच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त वैभववाडी एस.टी.बस स्थानकमध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र-वैभववाडी तालुका शाखेच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला. १ जून, १९४८ रोजी एस.टी महामंडळाची…

नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे – खारेपाटण हायस्कूल चा १०० % निकाल

शुभंकर सुधीर कुबल ९४.८० % गुण मिळवून प्रथम खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण – नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे या इंग्रजी माध्यम शाळेचा दहावी बोर्ड परीक्षेचा रिझल्ट १०० % लागला असून शुभंकर सुधीर कुबल हा विद्यार्थी ९४.८०…

कणकवली नगरपंचायतचे रहिवाशी दाखले देण्याचा चार्ज दिलेल्या कलमठ पोलीस पाटील यांना नगरपंचायत किंवा तहसील कार्यालयात बसवा

माजी नगरसेवक सुशांत नाईक, व कन्हैया पारकर यांची नगरपंचायत प्रशासकांकडे मागणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतीवर प्रशासकीय राजवट असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दाखल्यांसाठी लागणारे कणकवली नगरपंचायतीचे रहिवाशी दाखले देण्यासाठीचा चार्ज कलमठ पोलीस पाटील यांना देण्यात आला आहे. मात्र सदर रहिवाशी दाखले…

यूपीएससी क्रॅकर तुषार पवार चा माजी नगराध्यक्ष नलावडें नी केला सत्कार

तुषार चे यश कणकवली शहराला भूषणावह कणकवली (प्रतिनिधी) : अथक प्रयत्नांमधून यूपीएससी परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या कणकवलीच्या सुपुत्राचा कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सन्मान चिन्ह देत गौरव केला. कणकवली शहराच्या शिरपेचात तुषार पवार याच्या या यशामुळे अजून एक मानाचा…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोर्ले गावचे सुपुत्र श्री भूषण बेळणेकर यांची साहय्यक पोलीस आयुक्त पदी निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड या तालुक्यातील कोर्ले या गावातील सुपुत्र श्री भूषण महादेव बेळणेकर यांची नुकतीच मुंबई पोलीस साहाय्यक आयुक्तपदी निवड झाली असून नुकतेच त्यांच्या नियुक्तीचे पत्र पोलीस महासंचालक श्री विश्वास नांगरे पाटील यांच्या शुभहस्ते मुंबई येथे देण्यात…

सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण काव्यसंग्रहाला राज्यस्तरीय कदंब पुरस्कार जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवयित्री सरिता पवार यांच्या राखायला हवी निजखूण या काव्यसंग्रहाला कोल्हापूर येथील राज्यस्तरीय कदंब पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून 4 जून रोजी राजेंद्रनगर कोल्हापूर येथे मान्यवरांच्या हस्ते…

वंदे भारत एक्सप्रेसचे सिंधुदुर्ग भाजपा कणकवलीत करणार भव्य स्वागत

आमदार नितेश राणे, माजी खा.निलेश राणे यांची असणार प्रमुख उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी) : वंदे भारत एक्सप्रेसची स्वप्नपूर्ती झाली असून 3 जून रोजी वंदे भारत एक्सप्रेस दुपारी साडे बारा वाजता कणकवली रेल्वे स्थानकावर येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या वतीने आमदार नितेश…

सेवानिवृत्त प्राथमिक मुख्याध्यापक फ्रान्सिस फर्नांडिस यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी): घोणसरी ( टेंबवाडी ) गावातील सेवानिवृत्त प्राथमिक मुख्याध्यापक फ्रान्सिस घाब्रू फर्नांडिस यांचे वयाच्या 95 व्या वर्षी वरवडे फणसनगर येथे 26 मे रोजी निधन झाले. घोणसरी गावातील जुन्या पिढीतील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून फर्नांडिस गुरुजी परिचित होते. घोणसरी गावच्या…

कोळंब गावात टँकरद्वारे पाणी पुरवठा करा

आ. वैभव नाईक यांच्या मालवण तहसीलदारांना सूचना कणकवली (प्रतिनिधी): कोळंब गावात विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली असून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली असल्याने आज कोळंब ग्रामस्थांनी मालवण तहसील कार्यालयात भेट देऊन पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी केलीे. यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक…

शासन आपल्या दारी चा कणकवलीत नागरिकांना थेट फायदा

आमदार नितेश राणेंच्या हस्ते उदघाटन कणकवली (प्रतिनिधी): कणकवलीत शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने “शासन आपल्या दारी” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुकास्तरीय शासन आपल्या दारी हा कार्यक्रम १ जून रोजी येथील भगवती हॉलमध्ये आमदार नितेश राणे…

error: Content is protected !!