Category कणकवली

संकल्प प्रतिष्ठान द्वारा कणकवली येथे बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी): उद्योग व्यवसाय व कृषी या विषयावर मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमांचे गेली १२ वर्षे यशस्वीरित्या आयोजन करण्यात येणा-या संकल्प प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) द्वारा कणकवली येथे बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक २८ मे, २०२३ रोजी सकाळी १०…

वनपरिमंडळ भिरवंडे च्या वतीने लोकसहभागातून स्वच्छता मोहीम

कणकवली (प्रतिनिधी): जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन परिमंडळ भिरवंडे मार्फत कुंभवडे येथील महा लिंगेश्वर मंदिर व नाटळ येथील रामेश्वर मंदिर परिसरात साफसफाई करण्यात आली. जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. यावेळी वनपाल स. अ. सुतार, कुंभवडे सरपंच विजया…

आशिये ग्रामपंचायतीच्या वतीने मंडळ अधिकारीपदी पदोन्नतीबद्दल अर्पिता ठाकूर यांचा सत्कार

कणकवली (प्रतिनिधी) : कळसुली तलाठीपदी कार्यरत असलेल्या आशिये गावच्या स्नुषा सौ. अर्पिता अजित ठाकूर उर्फ सरिता रामचंद्र बावलेकर यांची खारेपाटण मंडळ अधिकारीपदी पदोन्नती झाल्याबद्दल आशिये ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच महेश गुरव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी आपल्या गावातील अधिकारी होत असल्याने…

श्रीधर नाईक उद्यान “प्रकाश झोतात”

युवा सेना जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक यांच्या पुढाकाराने कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने देण्यात आले होते निवेदन आचरा (प्रतिनिधी) : कणकवली येथील श्रीधर नाईक उद्यान आता प्रकाशमय झाले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना जिल्हाध्यक्ष सुशांत नाईक यांच्या…

खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूल मधील इयत्ता ५ वी मधील एकूण आठ विद्यार्थ्यांनी शैशणिक वर्ष सन २०२२ – २३ मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले…

फ्लोरेट कॉलेज येथे मोफत फॅशन डिजाईनिंग बॅचचे यशस्वी आयोजन!

फ्लोरेट कॉलेज मुळे फॅशन डिझायनिंग मध्ये नवीन उद्योजक निर्माण होतील : दिक्षा पुरळकर मसुरे (प्रतिनिधी): कणकवली येथे फ्लोरेट कॉलेज ऑफ डिजाईनिंग मार्फत ८ मे रोजी पहिली पंधरा दिवसीय मोफत फॅशन डिजाईनिंग बॅच सुरु करण्यात आली होती. ह्या बॅचला सिंधुदुर्ग वासियांकडून…

संयुक्त जयंती महोत्सव 2023 – प्रशिक विकास संघ वरवडे बौद्धवाडी

कणकवली (प्रतिनिधी): प्रशिक विकास संघ वरवडे बौद्धवाडी संलग्न भारतीय बौद्ध महासभा कणकवली यांच्या विद्यमाने संयुक्त जयंती महोत्सव 2023 महामानव विश्व भूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच स्वराज्य निर्माते भारतीय राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा संयुक्त जयंती महोत्सव गुरुवार दिनांक 25 मे…

अतिरक्तदाबाला कमी लेखू नका

माधवबाग च्या वतीने रक्तदाबाची अत्याधुनिक ए.बी.पी.एम तपासणी फक्त 699 रुपयांत दीड हजारांची तपासणी केवळ 699 रुपयांत कणकवली (प्रतिनिधी): माधवबाग च्या वतीने रक्तदाबाची अत्याधुनिक असलेली ए.बी.पी.एम तपासणी मोहीम 23 मे ते 28 मे दरम्यान कणकवली , कुडाळ, सावंतवाडी केंद्रावर आयोजित करण्यात…

वीजचोरी प्रकरणी कणकवलीत मयूर खुटाळे वर गुन्हा दाखल

विना मीटर घरात सुरू होता वीजवापर कणकवली (प्रतिनिधी): थकबाकीमुळे महावितरण कंपनीतर्फे वीजपुरवठा खंडित केलेला असतानाही वीज खांबावरून वीजचोरी केल्याप्रकरणी मयुर विजय खुटाळे (रा. ढालकाठी- कणकवली) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १७ मे रोजी उघडकीस…

‘ नानायात्रा’ ग्रंथात गाव परिवर्तनाचा इतिहास

‘नानायात्रा’ ग्रंथ प्रकाशन सोहळ्यात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन सामाजिक, सांस्कृतिक,राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी): गावच्या परिवर्तनासाठी प्रचंड इच्छाशक्ती लागते.गोविंद तथा नाना चव्हाण यांनी साठ वर्षांपूर्वी गाव परिवर्तनाचा ध्यास घेतल्यामुळेच त्यांच्या स्मृती ग्रंथरूपात जतन करण्याचा हा सोहळा येथे घडू…

error: Content is protected !!