*विनोदिनी आत्माराम जाधव फाउंडेशन चे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय काव्यपुरस्कार वितरण 22 डिसेंबर रोजी

कवयित्री सरिता पवार, कवी गीतेश शिंदे यांना पुरस्कार जाहीर सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : विनोदिनी आत्माराम जाधव फाउंडेशन वेंगुर्लेतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय काव्यपुरस्कारांचे वितरण 22 डिसें 2024 रोजी नगर वाचनालय, वेंगुर्ला येथे सकाळी ११. ०० वा. करण्यात येणार आहे.…







