कणकवली (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता संपताच पुन्हा संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि संजना संदेश सावंत यांच्या वतीने विकास कामांना पुन्हा जमाने सुरुवात करण्यात आली.नाटळ ग्रामपंचायत ते नाटळ सुतारवाडी रस्ता, कुंभारवाडी ते माऊली मंदिर रस्ता,रामेश्वर मंदिर ते राजवाडी रस्ता,विकासवाडी रस्ता ते खरवडेटेम्ब रस्ताअशा एकूण 4 रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन माजी जी. प.अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सरपंच.सुनिल घाडीगावकर.उपसरपंच. पंढरीनाथ तायशेटे,विजय सावंत,,दीपक सावंत ,प्रसाद पाताडे ,महेंद्र गुडेकर ,प्रवीण नाटळकर ,दीनानाथ सावंत दाजी घाडीगावकर ,संजय घाडीगांवकर ,अंकुश घाडीगावकर हेंद्री चोदणेकर ,निलेश सावंत मंगेश घाडीगावकर ,रवींद्र सुतार पांडू सुतार, सत्त्यवान सुतार ,अक्षय सावंत किशोर परब ,संतोष वायगाणकर, रवी जाधव ,सूर्या जाधव चंद्रकांत घाडीगावकर ,अमित गुडेकर आणि नाटळ गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फक्त निवडणूकीपरते न येता वर्षाच्या बाराही महिने जनसेवेसाठी झटणा-या संदेश ऊर्फ गोट्या सावंत आणि सौ संजना संदेश सावंत यांच्या बद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले…