सिंधुकन्यांची गोवा येथे झालेल्या तायक्वांदो नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये धडक कामगिरी!

कणकवली (प्रतिनिधी) : गोवा येथे 13 ते 15 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या तायक्वांदो नॅशनल चॅम्पियनशिप 2024 मध्ये, सिंधुरत्न स्पोर्ट्स अकॅडमी च्या विद्यार्थांनी सहभाग घेऊन घवघवीत यश प्राप्त केले .

सुवर्ण पदक
1 ) 29 किलो वजनी गटात दुर्वा उदय पवार.
2) 44 किलो वजनी गटात संयुक्तराजे दादासो अबदर.

रौप्यपदक
1) 41 किलो वजनी गटात स्विझल नॅपसन डिसोझा
2) 37 किलो वजनी गटात देवश्री अभिजित कणसे.
3) 53 किलो वजनी गटात रुद्र समीर पाटील.

कांस्यपदक
1) 33 किलो वजनी गटात स्वरांजली गोविंद मुळे.
सहभाग
1) 58 किलो वजनी गटात साईराज महेश सावंत
2) 54 किलो वजनी गटात प्रांजल गोविंद मुळे

या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक अविराज खांडेकर यांचे मार्गदर्शन लाभले .तसेच सिंधुरत्न स्पोर्ट्स अकॅडमी चे अध्यक्ष भालचंद्र कुलकर्णी , जयश्री कसालकर , यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!