वैश्य समाज कणकवलीच्या वतीने दादा कुडतरकर यांचा भव्य सत्कार,मुख्य सल्लागार पदी नेमणूक

वैश्य समाज कणकवली तालुकाध्यक्षपदी महेंद्रकुमार मुरकर,सेक्रेटरी गुरुनाथ पावसकर कणकवली (प्रतिनिधी): कणकवली तालुका वैश्य समाज संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मावळते तालुकाध्यक्ष दादा कुडतरकर यांनी आपल्या कारकिर्दीत राबवलेल्या समाजोपयोगी विविध उपक्रमांबद्दल भव्य सत्कार करण्यात आला.दरम्यान पुढील 3 वर्षांसाठी नूतन तालुका कार्यकारिणी निवडण्यात…








