गुडघेदुखी साठी माधवबागकडून फक्त 599 मध्ये पंचकर्म

1 मे ते 31 मे पर्यंत सकाळी 10 ते सायं. 6 या वेळेत होणार पंचकर्म

कणकवली , कुडाळ, सावंतवाडी केंद्रावर मिळणार सुविधा

कणकवली (प्रतिनिधी): गुडघेदुखी वर माधवबागकडून फक्त 599 रूपयांमध्ये खास पंचकर्म ची ऑफर 1 मे ते 31 मे पर्यंत देण्यात आली आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत माधवबाग च्या कणकवली कुडाळ आणि सावंतवाडी केंद्रावर पंचकर्म करण्यात येणार असून नावनोंदणी आवश्यक आहे. गुडघ्याच्या झीज झालेल्या, गुडघ्यातून कटकट आवाज येत असेल, गुडघ्याला सूज असल्यास, गुडघ्याला तीव्र वेदना होणे, उठता बसताना त्रास होणे, मांडी घालताना त्रास होणे, लठ्ठपणामुळे गुडघ्यांना होणारा त्रास यावर पंचकर्म फायदेशीर आहे. जानू बस्तीमुळे गुडघे दुखणे, सूज येणे, जखडणे दूर केलं जाते. सांध्याना हलकेपणा जाणवतो, औषधीयुक्त तेलाचा शेक मिळाल्यामुळे मांसपेशी व हाडांना पोषण मिळते.सांध्यामध्ये लवचिकता आल्याने रकसंचार वाढून सांध्यांचे कार्य चांगले होते.यासाठी नावनोंदणी आवश्यक असून कणकवली मोबा. 9373183888 कुडाळ मोबा.9011328581 सावंतवाडी मोबा. 7774028185 वर नोंदणी करावी.•

error: Content is protected !!