चंद्रहार पाटील ची उमेदवारी मागे घेण्यासाठी मतोश्रीकडून काँग्रेसकडे 100 कोटींची मागणी

आमदार नितेश राणे यांचा खळबळजनक गौप्यस्फोट सिंधुदुर्ग (राजन चव्हाण ) : संजय राजाराम राऊत आज सांगली दौऱ्यावर आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगलीत जाहीर केलेल्या चंद्रहार पाटील या उमेदवाराच्या प्रचारासाठी राऊत जात असल्याचे भासवत आहे. पण मातोश्रीकडून चंद्रहार पाटील ची उमेदवारी…








