कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी अनंत पिळणकर यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !

कणकवली (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली चे कार्यकारी अभियंता श्री अजयकुमार सर्वगोड यांनी राष्ट्रवादी कणकवली तालुकाध्यक्ष तथा नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष अनंतभाई पिळणकर यांची नवीन कुर्ली येथील निवासस्थानी बुधवार 3 एप्रिल रोजी भेट घेतली. आणि त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!