Category कणकवली

मारहाणीच्या गुन्ह्यात नांदगाव मधील मोरये बाप लेकाची सशर्त जामिनावर सुटका

ऍड. मिलिंद सावंत यांच्या युक्तीवादाला यश कणकवली (प्रतिनिधी) : नांदगाव मध्ये रविराज मोरजकर व त्यांचा भाऊ भुपेंद्र यांना मारहाण केल्याच्या गुन्ह्यात सावंतवाडी जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत असलेले सुरेश अर्जुन माेरये ( वय 62 ) कमलेश सुरेश माेरये ( वय 39 )…

संदेश सावंत यांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराने सेवाभावी कार्यक्रमांना सुरुवात

कणकवली (प्रतिनिधी) : युवा संदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या ५० व्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांची सुरुवात आज सकाळी ९:०० वा रक्तदान शिबिराने झाली. कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे रक्तदान शिबिरात ६३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी…

विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार ऑफिसच्या शेजारी कणकवली व विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कुडाळ ओपीडी आयोजित

पिवळ्या रेशनकार्ड धारकांसाठी मोतिबिंदू शस्त्रक्रिया फक्त 2000/- मध्ये खास ऑफर दि. 02 एप्रिल ते 30 एप्रिल 2024 वेळ : स. 9 ते सायं. 6 वा. कणकवली (प्रतिनिधी) : विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार ऑफिसच्या शेजारी कणकवली आणि विवेकानंद नेत्रालय…

माधवबाग शाखा कणकवली, सावंतवाडी आयोजित

हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, या रुग्णांसाठी हृदयाची कार्यक्षमता तपासणी व पंचकर्म (शिरोधारा) 3000/- फक्त 999/- मध्ये कणकवली (प्रतिनिधी) : माधवबाग शाखा कणकवली आणि सावंतवाडी च्या वतीने हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, या रुग्णांसाठी हृदयाची कार्यक्षमता तपासणी व पंचकर्म (शिरोधारा)…

केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे 3 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग- रत्नागिरी दौऱ्यावर

कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे उद्या 3 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचार करिता मंत्री राणे सिंधुदुर्ग – रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत. 3 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी मुंबईहून मोपा विमानतळ…

उबाठा ला जे इलेक्टोरल बॉन्ड मधून पैसे आले ते दाखविण्याची हिम्मत करावी – आमदार नितेश राणे यांनी दिले आव्हान

अन्यथा इलेक्टोरल बॉन्ड देणाऱ्यांची नावे जाहीर करू;दिला इशारा संजय राऊत ने ठाकरे बाप लेकाने मुंबईला कसं लुटलं यावर कधीतरी चर्चा करावी कणकवली (प्रतिनिधी) : कालच्या इंडिया आघाडीच्या पूर्ण कार्यक्रमांमध्ये जो काही केजरीवालांसाठी कार्यक्रम घेतला असे म्हटले त्या ठिकाणी केजरीवालांचे लावलेले…

मोबाईल दुकानमालकाला पुन्हा व्यवसाय उभारणीत व्यापारी संघाचे असणार सहकार्य

तालुका व्यापारी संघ पदाधिकाऱ्यांनी जळीत मोबाईल दुकान चे मालक चौधरी ना दिली ग्वाही व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाचा विमा उतरवावा – दीपक बेलवलकर कणकवली (प्रतिनिधी) : पटवर्धन चौकातील लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स मधील जयश्री मोबाईल शॉपी ला आग लागून दहा लाखांहून अधिक नुकसान झाले.…

गुरुवर्य श्री सावंत बाबा यांच्या आशीर्वादाने साजरा होणार प्रकटदिन सोहळा

अमर जवान क्रिएशन निर्मित मालवणी नाटकाचे खास आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : गुरुवर्य श्री सावंत बाबा यांच्या आशीर्वादाने प्रकट दिन सोहळा बुधवार दिनांक 10 एप्रिल 2024 या दिवशी श्री स्वामी समर्थ मठ डामरे कानडेवाडी फोंडाघाट येथे होणार असून उत्सवाचा सर्वांनी लाभ…

प्रकाश आंबेडकर यांची ठाकरे गटाला चपराक

उमेदवार घोषणेवरून नितेश राणेंची टीका कणकवली (प्रतिनिधी) : प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडी ने स्थान दिले नाही म्हणून त्यांनी आज ठाकरे गटा विरोधात आपला उमेदवार रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात उभा केला आहे. वंबआ ने आपला उमेदवार जाहीर करून ठाकरे गटाला चपराक…

पंतप्रधान मोदींना काळजीवाहू पंतप्रधान म्हणत संजय राऊत ने अक्कलेचे तारे तोडले

भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणेंचा पलटवार कणकवली (प्रतिनिधी) : पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून अकलेचे तारे संजय राजाराम राऊत याने तोडले आहेत. लोकसभा आचारसंहितेच्या काळात पंतप्रधान मोदी हे काळजीवाहू पंतप्रधान असल्याचा जावई शोध राऊत यांनी लावला आहे. ईशान्य मुंबई ची…

error: Content is protected !!