माधवबाग शाखा कणकवली, सावंतवाडी आयोजित

हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, या रुग्णांसाठी हृदयाची कार्यक्षमता तपासणी व पंचकर्म (शिरोधारा) 3000/- फक्त 999/- मध्ये

कणकवली (प्रतिनिधी) : माधवबाग शाखा कणकवली आणि सावंतवाडी च्या वतीने हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, या रुग्णांसाठी हृदयाची कार्यक्षमता तपासणी व पंचकर्म (शिरोधारा) 3000/- फक्त 999/- मध्ये दि. 2 एप्रिल 2024 ते 27 एप्रिल 2024 पर्यंत स. 10 ते सायं. 5.00 वा.या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. स्ट्रेस टेस्ट मध्ये दम लागणे, छातीत दुखणे, पायाला सूज, अतिरक्तदाब, मधुमेह तसेच वय वर्ष ३० च्या पुढील सर्व व्यक्ती तसेच ऍन्जिओप्लास्टी व बायपास झालेल्या रुग्णांसाठी हृदयाची कार्यक्षमता तपासली जाते. ताण तणाव, पुरेशी झोप न लागणे, ब्लड प्रेशर वाढणे या कारणांमुळे हृदयरोग सुद्धा वाढण्याची शक्यता असते. या सर्वांवर मात करण्यासाठी सुमारे ५००० वर्षापूर्वी आयुर्वेद शास्त्रात सांगितलेली शिरोधारा पंचकर्म थेरपी अतिशय उपयुक्त आहे. माधवबाग मल्टीडिसिप्लीनरी कार्डियाक केअर क्लिनीक्स अॅन्ड हॉस्पिटल्स. यासाठी आगाऊ नाव नोंदणी आवश्यक असून नांवनोंदणी साठी कणकवली मोबा. 9373183888 , मराठा मंडळ शेजारी, क्रिस्टल रेसिडेन्सी ( सोमवार बंद ), सावंतवाडी मोबा.7774028185 संचयनी पॅलेस डॉ. जेवरे, जुना दवाखाना ( सोमवार बंद ) येथे संपर्क साधावा.

error: Content is protected !!