विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार ऑफिसच्या शेजारी कणकवली व विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कुडाळ ओपीडी आयोजित

पिवळ्या रेशनकार्ड धारकांसाठी मोतिबिंदू शस्त्रक्रिया फक्त 2000/- मध्ये खास ऑफर

दि. 02 एप्रिल ते 30 एप्रिल 2024 वेळ : स. 9 ते सायं. 6 वा.

कणकवली (प्रतिनिधी) : विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार ऑफिसच्या शेजारी कणकवली आणि विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कुडाळ ओपीडीच्या वतीने पिवळ्या रेशनकार्ड धारकांसाठी मोतिबिंदू शस्त्रक्रिया फक्त 2000/- मध्ये खास ऑफर देण्यात आली आहे. ही ऑफर दि. 02 एप्रिल ते 30 एप्रिल 2024 पर्यंत सकाळी वेळ : स. 9 ते सायं. 6 वाजेपर्यंत आहे. यासाठी आगाऊ नाव नोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली प्रहार ऑफिसच्या शेजारी मोबा-9850849315/8408803536 / 02367-233933 (रविवार बंद) कुडाळ ओपीडी – पोस्ट ऑफिस जवळ माधवबाग शेजारी आठवड्यातून दर बुधवार व शुक्रवार वेळ – स.10 ते सायं. 5 वाजेपर्यंत. अधिक माहितीसाठी मोबा-9850849315 / 8408803536 येथे संपर्क साधावा.

error: Content is protected !!