केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे 3 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग- रत्नागिरी दौऱ्यावर

कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे उद्या 3 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचार करिता मंत्री राणे सिंधुदुर्ग – रत्नागिरी दौऱ्यावर येणार आहेत. 3 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी मुंबईहून मोपा विमानतळ गोव्याकडे प्रयाण करतील. सकाळी 11 : 30 वाजता कणकवली येथे आगमन व राखीव असा दौरा राहील.

error: Content is protected !!