आचरा परीसरात गवारेड्याचा वावर वाढला..!

आचरा (प्रतिनिधी) : आचरा परीसरात गवारेड्यांचा वावर वाढला असून बुधवारी सकाळी आचरा माळरानावर गवा रेडा फिरताना ग्रामस्थांच्या नजरेस पडला. सध्या या भागात काही ठिकाणी उन्हाळी भाजीपाला लागवड केली जात असल्याने भाजीपाल्याचे नुकसान होण्याची ग्रामस्थांमध्ये भीती आहे. दिवसा गवारेडा फिरू लागल्याने…








