Category मालवण

प्राथमिक शिक्षक पतपेढी निवडणुकीसाठी ९४.०३ टक्के मतदान ; उद्या मतमाेजनी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकार पतपेढीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी अपेक्षेप्रमाणे चुरशीचे मतदान झाले आहे. २९८२ पैकी २८०४ मतदारांनी मतदान केले आहे. ९४.०३ टक्के एवढे मतदान झाले आहे. १५ संचालक पदासाठी ३२…

‘श्रीरंग’तर्फे झाला माय-लेकींच्या कौतुकाचा सोहळा!

मालवण (प्रतिनिधी) : राज्यातील अंध, दिव्यांग, अँड सिड व्हिक्टिमसहिंत विविध वंचित घटकासोबत काम करणारी श्रीरंग फाऊंडेशनने ‘मदर्स डे’च्या निमित्ताने ‘मायलेकीं’च्या कौतुकाचा सोहळा साजरा केला. सदर कार्यक्रम कुडाळ तालुक्यातील वालावल येथील श्री लक्ष्मी नारायण देवालय येथे झाला. अन्नपूर्णेचा वरदहस्त लाभलेली माऊली-नानी…

कणकवलीत इस्कॉन तर्फे “हरे कृष्ण सत्संग भवन” ची मुहूर्तमेढ….!

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती आचरा (प्रतिनिधी): इस्कॉन तर्फे “हरे कृष्ण सत्संग भवन” या नूतन वास्तूचा शुभारंभ कणकवलीत संपन्न झाला. या प्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी भेट दिली. यावेळी डॉ.संजय दळवी यांनी सुशांत नाईक यांचा सत्कार केला. इस्कॉन…

मसुरे गडघेरावाडी श्री दत्त मंदिराचा वर्धापन दिन सोहळा १४ मे पासून!

मसुरे (प्रतिनिधी) : मसुरे गडघेरावाडी येथीलश्री दत्त मंदिरचा १० वा वर्धापन दिन सोहळा १४ ते १६ मे २०२३ य कालावधीत संपन्न होत आहे. १४ मे २०२३ रोजी सकाळी ०९.०० वा. होम, सकाळी ११.०० वा., आरती व तीर्थप्रसाद ,दुपारी ०१.०० वा.महाप्रसाद,…

चिंदर नागोचीवाडी येथे 13 मे रोजी विविध धार्मिक कार्यक्रम

“माहेर वासिणी भवानी आई” हा दशावतार नाट्य प्रयोग आचरा ( प्रतिनिधी ) : मालवण तालुक्यातील चिंदर नागोचीवाडी येथे शनिवार, दि. १३ मे रोजी प्रतिवर्षी प्रमाणे धार्मिक कार्यक्रम होणार आहे. सकाळी १० वा. सत्यनारायण महापूजा, ११ वा. आरती, दुपारी १२.३० ते…

आ.नितेश राणेंच्या माध्यमातून चुनवरेत मंजूर ट्रान्सफार्मर चे लोकार्पण

मालवण (प्रतिनिधी) : आमदार नीतेश राणे यांच्या शिफारसीने जिल्हा वार्षिक नियोजन मधून चुनवरे पालकरवाडी येथे ट्रान्सफॉर्मर मंजूर झाला होता. या ट्रान्सफार्मर चे उद्घाटन माजी बांधकाम व वित्त सभापती अनिल कांदळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मसदे चुनवरे उपसरपंच कलाधर कुशे,…

चुनवरे येथील बौद्धवाडी स्मशानभूमी रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

शाळकरी गरजू मुलींना मोफत सायकल वाटप मालवण (प्रतिनिधी): जिल्हा नियोजन मधून 29 लाख निधी प्राप्त झालेल्या चूनवरे तळेवाडी खंबड वाडी चूनवरे बौद्धवाडी स्मशान कडे जाणारा रस्त्याचे भूमिपूजन माजी बांधकाम व वित्त सभापती अनिल कांदळकर यांच्या श हस्ते पार पडले. त्यावेळी…

आचरे गावचे हरहुन्नरी व्यक्तीमत्व माजी जि.प सदस्य श्रीकांत सांबारी यांचे निधन

आचरा (प्रतिनिधी): आचरा गावच्या सामाजिक ,शैक्षणिक,सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील हरहुन्नरी व्यक्तीमत्व माजी जि.प सदस्य श्रीकांत सांबारी यांचे वयाच्या 74वर्षी दुःखद निधन झाले. वैभवशाली पतसंस्थेचे ते गेली 27वर्षे चेअरमन म्हणून कार्यरत होते. वैभवशाली पतसंस्थेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या कार्य कर्तृत्वामुळे…

आंगणेवाडी येथे १३ मे रोजी जिल्हास्तरीय खुली एकेरी नॄत्य स्पर्धा

मसुरे (प्रतिनिधी) : आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मंदिर येथे १३ मे रोजी श्री सत्यनारायण पूजेनिमित्त रात्रौ ठिक १०.३० वाजताकै. मामा कोरगावकर यांच्या स्मरणार्थ जिल्हास्तरीय खुल्या एकेरी नॄत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी प्रथम चार क्रमांकाना अनुक्रमे ५५५५, ४४४४,…

आचरा बौद्धवाडी येथे संयुक्त बौध्द जयंती…!

आचरा (प्रतिनिधी): आचरा बौद्धवाडी येथील बौद्ध विकास मंडळ गाव व मुंबई शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार ७ मे रोजी भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात येणार आहे. यात सकाळी ९ वाजता ध्वजवंदन व…

error: Content is protected !!