चुनवरे येथील बौद्धवाडी स्मशानभूमी रस्त्याचे भूमिपूजन संपन्न

शाळकरी गरजू मुलींना मोफत सायकल वाटप

मालवण (प्रतिनिधी): जिल्हा नियोजन मधून 29 लाख निधी प्राप्त झालेल्या चूनवरे तळेवाडी खंबड वाडी चूनवरे बौद्धवाडी स्मशान कडे जाणारा रस्त्याचे भूमिपूजन माजी बांधकाम व वित्त सभापती अनिल कांदळकर यांच्या श हस्ते पार पडले. त्यावेळी आ. नितेश राणे यांचे सचिव राकेश परब, राजेंद्र देसाई , मसदे चुनवरे उपसरपंच कलाधर कूशे , ग्रा पं सदस्या शमिका वाडकर, आपू आमबेरकर, विलास, पांजरी, नंदू परब, शंकर बागवे, व ग्रामस्थ उपस्थित होते त्या नंतर आ.नितेश राणेंनी उपलब्ध केलेल्या सायकलचे राकेश परब व अनिल कांदळकर यांनी गरजू शाळकरी मुलींना चूनवरे येथे सायकल वाटप केले.

error: Content is protected !!