” सत्ताधारी पक्षात 15 दिवसात प्रवेश करणार “

निर्धार मेळाव्यात माजी आमदार परशुराम उपरकर यांचे सूतोवाच ” माझ्या कार्यकर्त्यांना धमकी दिल्यास गप्प बसणार नाही ” – परशुराम उपरकर कुडाळ (प्रतिनिधी) : आम्ही मनसे पक्ष सोडला आहे, यापुढे आता पक्ष निरीक्षक व इतर पदाधिकार्यांनी पक्ष वाढवावा, माझ्या सोबत आलेल्या…








