Category कुडाळ

पावशी-कुडाळ येथे 15 जुलै रोजी सिंधुभार्गव मित्र मंडळ आयोजित महा रक्तदान शिबिर

कुडाळ (प्रतिनिधी): रक्तदान पुण्यदान या उक्ती प्रमाणे सिंधुभार्गव मित्रमंडळ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शनिवार दि.15 जुलै रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळेत कुडाळ तालुक्यातील पावशी येथील शांतादुर्गा मंगल कार्यालय येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबीराला येणाऱ्यांनी समीर…

रणजित देसाईंची नेरूर येथील इनडोअर स्पर्धेत तुफान फटकेबाजी

कुडाळ (प्रतिनिधी): कुडाळ येथील नेरूर सुखकर्ता हॉल या ठिकाणी गेले ३ दिवस सुरू असलेल्या पियुष नेरूरकर मित्र मंडळ आयोजित विशाल सेवा फाउंडेशन व भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ३ दिवसीय स्पर्धेदरम्यान आज रणजित देसाई यांनी भेट देत आज फायनलच्या प्रथम संघाची…

सरंबळ येथे बिबट्या विहिरीत पडला

वनविभागाच्या रेस्क्यु टीमने सुखरूप बाहेर काढत दिले जीवदान कुडाळ ( अमोल गोसावी ) : कुडाळ तालुक्यातील सरंबळ परबवाडी येथील नंदकुमार परब यांच्या विहिरीत आज सकाळी बिबट्या पडल्याची घटना घडली. याबाबतची माहिती वन विभागाला देण्यात आली. काही वेळात रेस्क्यू टीम सहित…

दिशम परब, साक्षी परब, सीमा चव्हाण, पूर्वी गावडे ठरले सिंधुदुर्ग डान्सिंग सुपरस्टारचे विजेते

कुडाळ (अमोल गोसावी) : चिमणी पाखरं डान्स क्लास अकॅडमी कुडाळ आणि आळवे फरसाण स्वीटस् प्रस्तुत सिंधुदुर्ग डान्सिंग सुपरस्टार ची फायनल मराठा समाज हॉल कुडाळ येथे पार पडली. डान्स रिॲलिटी शो च्या धर्तीवर झालेली ही स्पर्धा जिल्ह्यातील नवीन नृत्य कलाकरांसा साठी…

एका दिवसात तीन पक्ष बदलणाऱ्यांना आपल्या पक्षात घेतल ही चूकच झाली माझी

जिल्ह्यात राष्ट्रवादी शिल्लक नाही म्हणणाऱ्यांनी दहा लोकांचा मेळावा घेऊन दाखवावा राष्ट्रवादी कॉंग्रेस पदाधिकारी कार्यकर्ता मेळाव्यात जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच टीकास्त्र. कुडाळ ( अमोल गोसावी ) : ” ज्यावेळी शरद पवार साहेबांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी आजही सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी…

शरद पवारांचा झंजावात आता थांबविता येणार नाही.” आम. जितेंद्र आव्हाड

कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती कुडाळ (अमोल गोसावी) : संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. शरद पवारांचा झंझावात आता थांबविता येणार नाही, शरद पवार यांना पुन्हा त्रास दिलात तर महाराष्ट्र तुम्हाला…

तलाठी भरती परीक्षा पूर्वतयारीसाठी १५ व १६ जुलै रोजी कुडाळ येथे मोफत मार्गदर्शन शिबीर

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल-कणकवली व अरुण नरके फौडेशन कोल्हापूर यांचे आयोजन आमदार वैभव नाईक यांचा पुढाकार कुडाळ (अमोल गोसावी) : तलाठी भरती २०२३ साठी जे विद्यार्थी अर्ज दाखल करणार आहेत त्यांना तलाठी भरती परीक्षा पूर्वतयारीसाठी कुडाळ मालवणचे आमदार…

रोटरी क्लब ऑफ कुडाळ च्या नूतन अध्यक्षपदी दिनेश आजगावकर

सचिव डाॅ संजय केसरे तर ईनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ च्या नूतन अध्यक्ष संजना काणेकर, सचिव वैशाली पडते . वार्षिक पदग्रहण समारंभ 12 जुलै रोजी महालक्ष्मी हाॅल कुडाळ येथे संपन्न होणार कुडाळ (अमोल गोसावी) : रोटरी क्लब ऑफ कुडाळ व इनरव्हिल…

नेरूर दत्तनगर येथे अपघात घडण्याची शक्यता ; रस्त्याच्या मधोमध पडलाय भलामोठा खड्डा

कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ मालवण रोड, नेरूर दत्तनगर या मार्गावर भला मोठा खड्डा पडलेला आहे. गेले कित्येक दिवस हा खड्डा त्या ठिकाणाहून वाहतूक करणाऱ्यांना दिसत आहे. परंतु याची राजकीय पुढारी सामाजिक कार्यकर्ते कोणीच दाखल घेत नाहीत. या रोड वरून…

आमदार वैभव नाईक यांनी सिंधुरत्न योजनेअंतर्गत विकासकामांचे फुक्याचे श्रेय घेऊ नये

जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर तालुका प्रमुख योगेश तुळसकर यांचा पत्रकार परिषदेत इशारा कुडाळ ( अमोल गोसावी ) : महाराष्ट्र शासनाच्या सिंधुरत्न योजने अंतर्गत कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे – गट पक्षाचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे , शालेय शिक्षणमंत्री श्री.…

error: Content is protected !!