Category कुडाळ

कला हा जीवनाचा आधारस्तंभ आहे :- सुनिल भोगटे

नवोदित कलाकारांना नावारूपास आणणारी ही वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा ठरेल चिमणी पाखरं डान्स ॲकॅडमी आयोजित सिंधुदुर्ग डान्सींग सुपरस्टार स्पर्धेचा शुभारंभ कुडाळ ( अमोल गोसावी ): ” फक्त नविन कलाकार या नृत्य स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत हे या स्पर्धेच वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारच्या…

तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायत मार्फत मोफत भात बियाणे वाटप

कुडाळ (प्रतिनिधी) : तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायतच्यावतीने शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले . गावातील शेतकरी बांधवांना भात पेरणी साठी मागेल ते बियाणे अंतर्गत ज्यांनी ग्रामपंचायत मध्ये भात बियाणे साठी नावनोंदणी केलेली ; त्याच्यासाठी आज सकाळी 10 वाजता मोफत भात बियाणे…

शिंदे गट हा भाजपच्या ताटाखालचे मांजर

आमदार वैभव नाईक यांचे जोरदार टीकास्त्र कुडाळ ( अमोल गोसावी ): कुडाळमध्ये उद्या ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम होत असून यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. या अनुषंगाने आज पत्रकारांनी उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना विचारले…

बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

कुडाळ ( अमोल गोसावी ): दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरण विषयक पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरणाचा दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. या उद्देशाने बॅ. नाथ…

कुडाळ स्थानकातील बस वाहक सुनिल रेवणकर आणि चालक अमोल परब यांचा प्रामाणिकपणा

सही केलेल्या चेकबुक सह महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग केली मुळ मालकास परत कुडाळ (अमोल गोसावी) : काल रविवार दिनांक ४ जुन रोजी दुपारी ३:१५ च्या कुडाळ – शिवापूर या बस मध्ये वाहक सुनील रेवणकर व चालक श्री. अमोल प्रकाश परब…

शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन

कुडाळ ( अमोल गोसावी ): शासन आपल्या दारी” या उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज कुडाळ एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे आढावा बैठक पार पडली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की,…

राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्काराने सिंधू कन्या श्रेया चांदरकर सन्मानित

कुडाळ ( अमोल गोसावी ): पंढरपूर येथे आयोजित २ रे राज्यस्तरीय अक्षर संमेलन दिनांक 26 ते 28 मे 2023 या कालावधीत संपन्न झाले. या कार्यक्रमात सिंधु कन्या “श्रेया समीर चांदरकर” हिला राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास…

कुडाळ-सावंतवाडी एसटी बसच्या वेळेत बदल करा – प्रवाशांची मागणी

कुडाळ ( अमोल गोसावी ): कुडाळ एसटी स्टॅण्ड येथून रात्री ७.४५ वाजता सुटणारी कुडाळ – सावंतवाडी या सावंतवाडी आगाराच्या बसच्या वेळेत बदल करण्याची मागणी प्रवाशांमधून होते आहे. ही बस कुडाळ ते सावंवाडी मार्गावर धावणारी शेवटची लोकल थांबे घेणारी बस आहे.…

‘शासन आपल्या दारी’ न भूतो न भविष्यती असा होईल -उद्योगमंत्री उदय सामंत

कुडाळ हायस्कूल पटांगणावरील कार्यक्रमाच्या पुर्वतयारीची मान्यवरांकडून पाहणी. कुडाळ ( अमोल गोसावी ) : ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवार, ६ जून रोजी सिंधुदुर्गात येत आहे. यावेळी कुडाळ येथे हा कार्यक्रम पार पडणार असून याची जय्यत तयारी…

कवठी-चेंदवण निरूखेवाडी धबधबा होणार विकसित

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून १ कोटीचा निधी मंजूर आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले भूमिपूजन कुडाळ ( अमोल गोसावी ) : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून…

error: Content is protected !!