कुर्ली सुतारवाडी येथे गणपती विसर्जन घाटाचे अरुण पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

वैभववाडी (प्रतिनिधी) : प्रत्येक व्यक्ती ही समाजाची देणे असते,आपण ज्या समाजातमध्ये मोठे झालो त्या समाजासाठी काही तरी केले पाहिजे, या भावनेतून गणपती विसर्जन घाट बांधला आहे, असे प्रतिपादन कुर्ली उत्कर्ष मंडळ मुंबई चे माजी सरचिटणीस अरुण शिवराम पाटील यांनी केले.…








