Category वैभववाडी

वैभववाडी तालुक्याची उ.बा.ठा. शिवसेनेची प्रमुख बैठक संपन्न

जिल्हाप्रमुख संदेश पारकर व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती वैभववाडी तालुक्यात केल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार कणकवली विधानसभेत तालुका बैठका तसेच गाव दौरा बैठका घेण्यात…

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना अत्यंत दुर्दैवी

जबाबदार असणाऱ्या इतर अधिकारी यांचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन – शिवसेना उबाठा तालुका प्रमुख मंगेश लोके वैभववाडी (प्रतिनिधी) : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचीघटना अत्यंत दुर्दैवी व संतापजनक आहे. सुमारे…

वैभववाडी स्टेट बँक ऑफ इंडिया समोर सर्वत्र चिखलाचे साम्रज्य

वयोवृद्ध जेष्ठ नागरिक यांची मोठी गैरसोय वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेसमोर दाबक्यात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य झाले आहे. ग्राहकांना चिखल तुडवत बँकेत जावे लागत आहे. यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी ग्राहकांडून केली जात आहे.…

महामार्गांवर साईट पट्टीवर झाडी झुडपे व मोठे गवत वाढल्यामुळे अपघात होण्याची शक्यता

वैभववाडी (प्रतिनिधी) : तरेळे गगनबावडा राष्ट्रीय महामार्गांवर मार्गावर कोकिसरे ते एडगाव दरम्यान महामार्गांवर साईट पट्टीवर झाडी झुडपे व मोठे गवत वाढल्यामुळे थेट रस्त्यावरील पांढऱ्या पाट्याच्या आत आल्यामुळे पादचाऱ्यांना जीवमुठीत धरून ये जा करावी लागत आहे. शाळकरी मुले रस्त्याने ये जा…

ज. वि. पवार यांचा सत्कार करताना पद्मश्री सुधारक ओलवे. सोबत प्रा. आनंद देवडेकर, संदेश पवार, डाॅ.संजय खैरे व दीपक पवार

वैभववाडी (प्रतिनिधी) : महाड ही क्रांतीभूमी आहे. या क्रांतीभूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती घडवली. अजून तीन वर्षांनी महाडच्या सत्याग्रहाला शंभर वर्ष पूर्ण होतील. त्यानिमित्ताने पाणी आणि जाती यांचा सहसंबंध आपण अभ्यासायला हवा, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे…

शिवसेना नेते रामदास कदम यांचा वैभववाडी भाजपाकडूनही निषेध

वैभववाडी (प्रतिनिधी) : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका करणारे शिवसेनचे रामदास कदम यांचा वैभववाडी भाजपाच्यावतीने जोरदार निषेध करण्यात आला. भाजपा तालुका कार्यालय ते संभाजी चौक दरम्यान निषेध रॅली काढण्यात आली. यावेळी रामदास कदम यांच्या विरोधात…

मांगवली नं 1 या शाळेत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यामंदिर मांगवली नंबर एक या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने ग्रामस्थांना मंत्र मुग्ध  झाले. यावेळी बालकलाकाराने विविध वेशभूषा करीत देशभक्तीपर गीते नृत्याच्या तालावर सादर केली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे ग्रामस्थांनी कौतुक केले. मांगवली नं…

रक्षाबंधन निमित्त वैभववाडीत वृक्षसंवर्धनाचा संदेश

शालेय परिसरात वृक्षारोपण व वृक्षांना राखी बांधून केले रक्षाबंधन साजरे वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल येथे रक्षाबंधन निमित्त वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी प्रशालेच्या परिसरात असलेल्या वृक्षांना विद्यार्थीनींनी स्वतः तयार…

तलवारबाजी स्पर्धेत अर्जुन रावराणे विद्यालयाचा विद्यार्थी साईराज वावरे जिल्ह्यात प्रथम

संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी पुष्पगुच्छ देऊन साईराजचे केले अभिनंदन वैभववाडी (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत…

विद्यार्थ्यांनी जिवनात यशस्वी धेय्य प्राप्तीची नशा बाळगावी, अंमली पदार्थांची नशा ही नाशाकडे घेऊन जाते – जयेंद्र रावराणे

अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना वाहतूक सुरक्षेचे धडे पोलिस निरीक्षक सुनील अवसरमोल, वाहतूक पोलीस रणजित सावंत, पोलिस कॉन्स्टेबल राठोड यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन वैभववाडी (प्रतिनिधी) : रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण ऑर्गनायझेशन…

error: Content is protected !!