Category वैभववाडी

वैभववाडीत विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन साजरा

जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांची क्रांतिकारकांची वेशभूषा ठरली आकर्षण वैभववाडी (प्रतिनिधी) : ७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.हेमंत केशव…

गावातील सेवा सोसायट्या व शेतकरी यांचे नाते अतूट – आ. नितेश राणे

बँक स्तरावर शंभर टक्के पूर्णफेड केलेल्या विकास संस्थांचा सत्कार वैभववाडी येथे प्राथमिक विकास संस्था परिसंवाद मेळावा संपन्न आमदार नितेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांची प्रमुख उपस्थिती वैभववाडी (प्रतिनिधी) : सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांची हक्काची बँक अशी जिल्हा बँकेची…

आमदार नितेश राणे यांच्या दणक्यानंतर प्रशासन ॲक्शन मोडवर

वैभववाडी बस स्थानक काँक्रिटीकरण व प्रवासी शेड बांधकामाला युद्धपातळीवर सुरुवात वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी बसस्थानक काँक्रिटीकरण कामाला व प्रवासी शेड बांधकामाला युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे. सुशेगाद असलेले राज्य परिवहन मंडळ सिंधुदुर्ग विभाग आमदार नितेश राणे यांच्या बैठकीनंतर खडबडून जागे झाले…

कोळपे पंचायत समिती च्या गाव दौरा बैठका संपन्न

विधानसभा प्रमुख सतीश सावंत व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची प्रमुख उपस्थिती युवासेना कोळपे विभागप्रमुख पदी राजेश पवार यांची नियुक्ती वैभववाडी (प्रतिनिधी) : भगवा सप्ताहा च्या निमित्ताने कोळपे पंचायत समिती मध्ये गाव दौरा बैठका संपन्न झाल्या यावेळी कणकवली विधानसभा प्रमुख…

भाजपा वैभववाडी तालुकाध्यक्ष पदी सुधीर नकाशे यांची निवड

आ. नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिले नियुक्ती पत्र वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुका भाजपा तालुकाध्यक्ष पदी जि.प.सदस्य सुधीर नकाशे यांची आज जिल्हा भाजपाच्या वतीने निवड करण्यात आली आहे. या निवडी बद्दल महाराष्ट्र राज्य सह. पणन महासंघाचे…

प्रवाहित विजतारेच्या धक्क्याने गाभण म्हैशीचा मृत्यू

दीपक रावराणे यांचे लाखोंचे नुकसान वैभववाडी (प्रतिनिधी) : सांगुळवाडी खालची राववाडी येथील शेतकरी दीपक बळीराम रावराणे यांच्या मालकीची गाभण म्हैस (मुरा जातीची) जमीनीवर खाली पडलेल्या वीज वहिनीला स्पर्श झाल्यामुळे विजेचा धक्का बसून जागीच मृत्यूमुखी पडली. यामुळे त्यांचे सुमारे लाखाचे नुकसान…

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा वैभववाडी येथे “भगवा सप्ताह” निमित्त कोळपे जिल्हा परिषद चा गाव दौरा

नाधवडे, नापणे, कोकिसरे, उंबर्डे, कुंभवडे व करूळ येथे केल्या बुथ वार प्रचार कमेटी स्थापन वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जाहिरात केलेल्या “भगवा सप्ताह” च्या निमित्ताने युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी वैभववाडी कोकिसरे विभागात झंजावती गाव दौरा…

कणकवली बोरिवली व्हाया वैभववाडी एसटी फेरी सुरू

वैभववाडी (प्रतिनिधी) : कणकवली –  बोरवली व्हाया वैभववाडी ही एसटी फेरी गुरुवारपासून सुरू झाली आहे. सायंकाळी ४ वाजता या गाडीचे वैभववाडी बसस्थानकात आगमन झाले. आगमन होताच प्रवासी व नागरिकांनी आनंद व्यक्त केला. वैभववाडी – मुंबई, बोरवली एसटी सेवा सुरू करा…

शिवसेना उबाठा कणकवली विधानसभा संघटक सतीश सावंत व नापणे महोत्सव कमिटी यांच्या प्रयत्नातून वैभववाडी – नापणे – कणकवली एस टी सेवा सुरू

वैभववाडी (प्रतिनिधी) : गेले अनेक महिन्यांपासून वैभववाडी – नापणे – कणकवली एस टी सेवा सुरू करावी अशी. नापणे, नाधवडे आणि कोकिसरे विभागातील विद्यार्थ्याची मागणी होती. त्याना वैभववाडी शाळा / कॉलेज सुटल्यावर ते घर असे प्रवासाची मुख्य अडचण होत होती. त्यासाठी…

मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडीत भव्य रक्तदान शिबीर संपन्न

वैभववाडी तालुक्यातील ३८ रक्तदात्यांनी शिबीरात रक्तदान करून नोंदवला सहभाग वैभववाडी (प्रतिनिधी) : हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे -सडुरे यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी, पोलिस ठाणे वैभववाडी , राजेश मो. पडवळ जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त…

error: Content is protected !!