वैभववाडी बस स्थानकात यंदा ही चिखलाचे साम्राज्य तर मुख्य बाजारपेठेत रस्त्यावर खड्डे व पाण्याची डबकी कायम

एस.टी.प्रवासी, नागरीक, विद्यार्थी यांच्याकडून नाराजीचा सूर नियमित पावसाला सुरुवात होण्यापूर्वी प्रशासनाने प्रश्न मार्गी लावावेत अशी व्यापारी, प्रवासी व वाहन चालकांकडून मागणी वैभववाडी (प्रतिनिधी) : दरवर्षी प्रमाणे यंदाही पावसाला थोड्याफार प्रमाणात सुरुवात झाली आहे. पहिल्या एक दोन पावसातच वैभववाडी शहरात अनेक…








