Category वैभववाडी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर होताच वैभववाडी भाजपाच्या वतीने जल्लोष

राणे साहेब आगे बढो… हम तुम्हारे साथ है. भारतीय जनता पार्टीचा विजय असो… वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. वैभववाडी (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर होताच वैभववाडी भाजपाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. फटाक्याची…

अवघ्या 10 तासांत चोरीचा लावला छडा ; चोरट्याला केले गजाआड

एपीआय अवसरमोल यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी वैभववाडी (प्रतिनिधी) : अदिष्टीदेवी मंदिरातील दान पेटी फोडून पैसे चोरी केल्याप्रकरणी एपीआय सुनील अवसरमोल यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी पोलिसांनी जलद सूत्र फिरवत  संशयित चोरट्याला मंगळ्वारी सायंकाळी अवघ्या दहा तासात ताब्यात घेतले. अरुण लक्ष्मण …

संदेश तुळसणकर यांची असोसिएट एनसीसी ऑफिसर पदी निवड

संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी पुष्पगुच्छ देऊन तुळसणकर यांचे केले अभिनंदन भविष्यात ग्रामीण भागातील जास्तीत जास्त एनसीसी कॅडेट तयार करणार – थर्ड ऑफिसर रँक संदेश तुळसणकर वैभववाडी (प्रतिनिधी) : अर्जुन रावराणे विद्यालय, जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल व कै.…

निवडणुका येतात जातात आपण माणसे जोपासायची असतात

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा कार्यकर्त्यांना सल्ला वैभववाडी (प्रतिनिधी) : कोकणी माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण काम करत आलो.मी आपल्यातीलच एक सामान्य कार्यकर्ता आहे. कोकणासाठी मी केलेले माझे काम आपल्यासमोर आहे. शिवाय केवळ नामधारी आमदार न राहता नितेश राणे गेली दहा…

वैभववाडी तालुका राणे साहेबांचा बालेकिल्ला – नितेश राणे

पुढच्या पाच वर्षात वैभाववाडीत एमआयडीसी उभी राहिलेली पाहायला मिळेल नितेश राणेंची ग्वाही वैभववाडी (प्रतिनिधी) : गेल्या दहा वर्षांत नारायण राणे यांच्या माध्यमातून, आमदार फंडातून वैभववाडी तालुक्याला भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. वैभववाडी तालुका राणे साहेबांचा बालेकिल्ला आहे. भाजपा पदाधिकारी…

गावातील तळागाळातील लोकांपर्यंत मोदी व भाजपाच्या माध्यमातून झालेल्या कामाची माहिती पोहचवा

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे प्रतिपादन वैभववाडी (प्रतिनिधी) : नारायण राणे यांनी गेली कित्येक वर्षे या वैभववाडी तालुक्यांमध्ये विकासाची गंगा आणली त्यांना प्रत्येकाने आपले मत देणे गरजेचे आहे. भाजपाचे बुथ अध्यक्ष, शक्ती प्रमुख, सरपंच, सोसायटी चेअरमन यांनी प्रत्येकाने आपला आपला…

वैभववाडीत भाजपा व मित्र पक्षांच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला सुरुवात

केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांची उपस्थिती तालुक्यातून पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथे भाजपा व मित्र पक्षांच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला सुरुवात झाली आहे. या मेळाव्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे व आमदार नितेश राणे उपस्थित…

अर्जुन रावराणे विद्यालयाचे नवोदय प्रवेश परीक्षेत उज्वल यश

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन वैभववाडी (प्रतिनिधी) : नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. अर्जुन रावराणे विद्यालय व जयेंद्र दत्ताराम रावराणे सेमी इंग्लिश स्कूल वैभववाडी मधील पाच विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेश…

जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडीत आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीराचे आयोजन

रविवार दि.७ रोजी सकाळी ९ वाजता वैभववाडी पोलिस ठाणे येथे आरोग्य व रक्तदान शिबीरास प्रारंभ वैभववाडी पोलिस ठाणे व सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी पोलिस ठाणे, सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी,…

कै. शिला बांदिवडेकर यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी होणार साजरी

एकदंत फुड अँड बेव्हरेजिस (ऑरबेलो) यांचा पुढाकार वैभववाडी (प्रतिनिधी) : ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली यांच्या सहकार्याने आणि एकदंत फुड अँड बेव्हरेजिस (ऑरबेलो) यांच्या पुढाकाराने कै. शिला शंतनू बांदिवडेकर यांच्या…

error: Content is protected !!