Category वैभववाडी

मंगेश लोके मित्र मंडळ खंबाळे व शिवप्रेमी मित्र मंडळ खंबाळे यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती उत्सवाचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : मंगेश लोके मित्र मंडळ खंबाळे व शिवप्रेमी मित्र मंडळ खंबाळे वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त बुधवारी दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी व गुरुवार दिनांक २० फेब्रुवारी २०२५ रोजी विविध…

करूळ – नाधवडे रस्ता भूसंपादन बाबत ७ फेब्रुवारी रोजी प्रांताधिकाऱ्यांनी बोलावली महत्वाची बैठक

वैभववाडी (प्रतिनिधी) : करुळ ते नाधवडे दरम्यान रस्त्याच्या भूसंपादनाबाबत शुक्रवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२५  रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार कार्यालय वैभववाडी येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 जी तळेरे,गगनबावडा कोल्हापूर या महामार्गाचे सध्या नूतनीकरणाचे काम…

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विस्थापित आखवणे हेत किजळीचा माळ येथे 6 फेब्रुवारीपासून अखंड हरिनाम सप्ताह

वैभववाडी (प्रतिनिधी) : श्री धाकुबाई देवी प्रा. वारकरी सांप्रदाय भजन मंडळ मुंबई आणि आखवणे वरचीवाडी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी ते रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर विस्थापित आखवणे हेत किजळीचा माळ येथे,अखंड हरिनाम…

तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवात नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवाडी शाळेचे सुयश

समुहगान, रिले सह ज्ञानी मी होणार या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांकाचा पटकावला मान वैभववाडी (प्रतिनिधी) : विद्यामंदिर ऐणारी शाळेमध्ये तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव २०२४-२०२५ संपन्न झाला. या महोत्सवात खो खो, कबड्डी, धावणे, उंच उडी, गोळा फेक, रिले तसेच समूहगीत, समूहनृत्य व ज्ञानी…

जागृत देवस्थान आचिर्णे श्री रासाई देवीचा १३ जानेवारी रोजी वार्षिक जत्रोत्सव

वैभववाडी (प्रतिनिधी) : आचिर्णे गावच ग्रामदैवत श्री रासाईदेवीचा जत्रोत्सव सोमवार दि. १३ जानेवारी होत आहे. यानिमित्त मंदिरात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री रासाई देवीची यात्रा दरवर्षी पौष पौर्णिमेला संपन्न होते. याहीवर्षी सोमवारी १३ जाने.ला देवीचा जत्रोत्सव…

दिव्यांगांच्या विविध समस्यांबाबत रेल्वे प्रबंधक कणकवली यांना निवेदन

वैभववाडी (प्रतिनिधी) : रेल्वेमध्ये दिव्यांगसाठी असलेल्या डब्यात इतर प्रवाशी प्रवास करतात. त्यामुळे दिव्यांगाना प्रवास करणे मुश्किल झाले आहे. याकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देऊन दिव्यांगच्या डब्यातून इतर प्रवाशी प्रवास करू नये यासाठी कडक उपाययोजना करावी. अशी मागणी एकता दिव्यांग विकास संस्था…

वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावची गावपळण सुरु

वैभववाडी (प्रतिनिधी) :दरवर्षी होणाऱ्या शिराळे गावच्या पारंपरिक गावपळनीला बुधवारी दुपारनंतर सुरुवात झाली आहे. शिराळेवाशीय आपली गुरे ढोरे, कोंबड्या, कुत्र्यासह गावच्या सीमेच्या बाहेर सडूरे गावच्या हद्दीत नैसर्गिक अधिवासात दडोबाच्या पायथ्याशी बांधलेल्या राहुट्यात आपला संसार थाटाला आहे. पुढचे काही दिवस वास्तव्य करणार…

अरुणा धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मंत्री नितेश राणे यांना निवेदन

धरणग्रस्तांचे सर्व प्रश्न सोडवण्याचे मंत्र्याचे आश्वासन वैभववाडी (प्रतिनिधी) : अरुणा धरणग्रस्त्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्प कृती समितीच्यावतीने मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मंत्र्यांनी धरणग्रस्तांचे सर्व प्रश्न…

नगर विकास विभागाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवात वैभववाडी नगरपंचायत चे यश

भालाफेक मध्ये वृषाली गजोबार, संदिप घाडी तर बॅडमिंटन स्पर्धेत सुस्मिता चोरगे ठरले प्रथम द्वितीय क्रमांकाचे मानकरी वैभववाडी (प्रतिनिधी) : नगरविकास विभाग महाराष्ट्र राज्याच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ ते ५ जानेवारी २०२५ पर्यंत वेंगुर्ला येथे जिल्हास्तरीय सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे आयोजन…

मंत्री नितेश राणे यांचा कोळपेत उबाठा सेनेला जोरदार धक्का

उबाठाचे अल्पसंख्याक उपतालुकाध्यक्ष शाबान राऊत यांच्यासह कोळपे ग्रामपंचायत सदस्य दिलीप कांबळे, शुभांगी सिताराम कांबळे, रजिया सरदार ठाणगे यांचा भाजपात प्रवेश वैभववाडी (प्रतिनिधी) : कोळपे गावचे उबाठा सेनेचे अल्पसंख्यांक सेल तालुका उपाध्यक्ष शाबान राऊत तसेच ग्रामपंचायतचे तीन सदस्य यांनी मंत्री नितेश…

error: Content is protected !!